Buldhana Crime: नात्याला काळिमा! मुलानेच केली वडिलांची हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
काय घडलं नेमकं?
बोधवळ शहरात राहणारे मृतक अन्सार पिंजारी यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. याचा संशय त्याला त्याचा मित्र अरबाज शहा यांच्यावर होता. त्याने हा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. अन्सार पिंजारी यांनी आपल्यावर संशय व्यक्त केला म्हणून अरबाज शहाणे अन्सर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने अन्सार पिंजारी यांचा भुसकून हत्या केली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अन्सारच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी बोदवड पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या मांडला. आरोपीला अटक करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी या आंदोलनातून केली जात आहे. आरोपीला तातडीने अटक करा आणि पोलिसांवर ही कारवाई करा यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मागणी केली. तातडीने कारवाई झाली नाही तर बोदवड बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या हत्तीच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून खळबळ उडालेली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! २ वर्ष सलग चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, एवढेच नाही तर…
जळगाव जिल्ह्यातून एक संतापजनक आणि गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कायम असणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या एका चिमुरड्या विद्यार्थिनींचे शाळेतच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
सिगारेट ओढताना चुकून लागला पाय; नंतर झाला वाद अन् थेट हत्याच; नागपुरातील धक्कादायक घटना






