Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: नवविवाहितेचा गळफास, दुसरीने पेटवून घेतला जीव; कोल्हापुरात सासरच्या छळाच्या दोन धक्कादायक घटना

कोल्हापुरात सासरच्या छळामुळे दोन विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. करवीरमध्ये नवविवाहितेने गळफास घेतला, तर जयसिंगपूरमध्ये विवाहितेने पेट्रोल ओतून आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 10, 2026 | 02:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापूर येथील दोन विवाहित महिलेने गळफास लावून केली आत्महत्या
  • शारीरिक व मानसिक छळाचा नातेवाईकांचा आरोप
  • पती व सासरच्याविरोधात गुन्हा दाखल, दोघांना ताब्यात
कोल्हापूर: कोल्हापुरातून आत्महत्येच्या दोन घटना सामोर आले आहे. सासरच्या छळाला कंटाळून दोन विवाहित महिलेने आत्महत्या केळ्याची धक्कदायक घटना घडली आहे. पहिली घटना कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कांडगावमध्ये घडली आहे. दुसरी घटना जयसिंगपुरातील चिपरीमध्ये येथे घडली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

पहिली घटना

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रतीक्षा तुषार कांबळे यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सासरकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. आत्महत्या प्रकरणी पती तुषार कांबळे आणि सासरा सारंग कांबळे यांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना करवीर तालुक्यातील कांडगाव येथे घडली आहे.

Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक घटना! जंगलात एकाच दोरीने तरुण-तरुणीने झाडाला घेतला गळफास

दुसरी घटना

जयसिंगपूर चिपरी (ता. शिरोळ) येथील कोमल उर्फ कीर्ती या विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. आत्महत्या केल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री समोर आली आहे. कीर्ती किशोर आवळे (वय २७) असे तिचे नाव आहे. मात्र, कोमलने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला पती, सासू, दीर व भावजय जबाबदार असल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे (रा. आळते, ता. हातकणंगले) यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.पोलिसांनी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा पट्टू आवळे, दीर अतुल पट्टू आवळे व जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

तुला मूल होत नाही…

कीर्ती आवळे हिने चिपरी येथे गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती. सांगली सिव्हिल रुग्णलयात उपचार सुरु असतानां रात्री बाराच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली होती. तुला मूल होत नाही. किशोरचे दुसरे लग्न करतो असे म्हणून पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्याद देण्यात आली. जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती, सासूसह चौघांना रात्री अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार करीत आहेत.

Jalna Crime: जालन्यात नात्याला काळीमा! मामानेच अल्पवयीन भाचीवर दोन वर्षे केले लैंगिक अत्याचार, मामींचाही सहभाग

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: करवीर तालुका (कांडगाव) आणि जयसिंगपूर चिपरी, कोल्हापूर जिल्हा.

  • Que: आत्महत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: सासरकडून शारीरिक व मानसिक छळ.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: दोन्ही प्रकरणांत पती व सासरच्या सदस्यांविरोधात गुन्हे दाखल करून अटक.

Web Title: Kolhapur crime a newly married woman committed suicide by hanging another set herself on fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
3

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
4

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.