Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: कोल्हापुरात संतापजनक घटना! तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; मुख्य आरोपी अटकेत

कोल्हापुरात तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. शाहिद सनदे अटकेत असून त्याने अत्याचार करून व्हिडिओ मित्रांना शेअर केल्याचे समोर आले; आणखी अनेक मुलींचे व्हिडिओ असल्याचा संशय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 09:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तरुणींचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड
  • मुख्य आरोपी शाहिद सनदे अटकेत, साथीदार फरार
  • 8-9 इतर युवतींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अमरावती नंतर आता कोल्हापूर येथून अश्लील व्हिडीओ प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाने व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर शाहिद चा मित्र शाहरुख देसाई हा फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे जवळपास 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. न्यायालयाने शाहिदला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Crime: अंधेरीत थरारक हत्याकांड! ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; कारण काय?

काय नेमकं प्रकरण?

शाहिद समीर सनदे (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) याने तरूणीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ बनवून मित्रांना शेअर केल्याचे समोर आले आहे. याबाबत पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्हिडिओ तयार करणारा त्याचा मित्र फरार असून, त्याच्याकडे इतर युवतींचे व्हिडीओ असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संशयितांनी दिल्याचे तरुणाने सांगितले. पोलिसांनी संशयिताला अटक केले आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी त्याला पेठवडगाव न्यायालयामध्ये सोमवारी हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

पोलिसांना या तरूणीच्या आठ ते दहा मैत्रिणींचे व्हिडीओ असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस शाहिद सनदेची सखोल चौकशी करत आहे तर त्याचा फरार असलेला मित्र शाहरुख देसाई याचा देखील शोध घेत आहेत. या दोघांवर कठोर करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून देखील पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे.

मिरवणुकीत जखमी झाल्याचे नाटक; तपासात बापानेच मुलाची हत्या केल्याचे स्पष्ट

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापाच्या भरात वडिलांनीच मुलाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात घडली. सुरुवातीला वडिलांनी मिरवणुकीत जखमी झाल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांनी चतुराईने तपास करत वडिलांना अटक केली आहे.

Mira Bhayander Crime : वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ? नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: शाहिद समीर सनदे हा मुख्य आरोपी असून त्याला अटक करण्यात आली आहे.

  • Que: गुन्हा नेमका काय आहे?

    Ans: तरुणीवर अत्याचार करून तिचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल व शेअर करण्यात आले.

  • Que: आणखी कोण संशयित आहे?

    Ans: शाहरुख देसाई हा आरोपीचा मित्र फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Kolhapur crime outrageous incident in kolhapur young women blackmailed using obscene videos main accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
1

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
2

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
3

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.