Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: मिरवणुकीत जखमी झाल्याचे नाटक; तपासात बापानेच मुलाची हत्या केल्याचे स्पष्ट

कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये दारूच्या नशेत घरच्यांना त्रास देणाऱ्या 20 वर्षीय मुलाची वडिलांनी संतापाच्या भरात चाकूने हत्या केली. पोलिस तपासात सत्य उघड झाले असून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 08:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या नशेत वाद; वडिलांनी मुलावर चाकूने वार
  • जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; सुरुवातीला दिशाभूल
  • पोलिस तपासात सत्य उघड; आरोपी वडील अटकेत
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापाच्या भरात वडिलांनीच मुलाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात घडली. सुरुवातीला वडिलांनी मिरवणुकीत जखमी झाल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांनी चतुराईने तपास करत वडिलांना अटक केली आहे.

जाणीवपूर्वक वणवा लावाल तर….; Satara वनविभागाची मोठी कारवाई, एक आरोपी अटकेत

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव गफूर सुलतान पठाण असे आहे. तर त्यांच्या मुलाचे नाव जुनेद गफूर पठाण (वय २०) असे आहे. आरोपी वडील हे आपल्या कुटुंबासह विक्रमनगरमधील स्वामी समर्थ कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. मृतक जुनेद हा दारूच्या आहारी गेला होता. तो रोज मद्यधुंद अवस्थेत घरी यायचा आणि कुटुंबियांनाशी वाद घालायचा. या सततच्या त्रासाला कंटाळून आणि सोमवारी रात्री झालेल्या वादातून वडील संतापले आणि रागाच्या भरात वडील गफूर यांनी घरात असलेल्या चाकूने जुनेदच्या छातीत वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यांनतर जुनेदला वडिलांनीच रिक्षातून CPR रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतांना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

सुरुवातीला बनाव मात्र…

सुरुवातीला मुलगा मिरवणुकीत जखमी झाल्याची खोटी माहिती गफूरने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी दिली. मात्र तपासादरम्यान जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. गफूर पठाण यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून राजारामपुरी पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

‘ऑनलाईन गेमिंग’चा घातक परिणाम; 24 वर्षीय तरुणाने नैराश्यात संपवलं आयुष्य, चिठ्ठीत कारण स्पष्ट

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या नादात पैसे २४ वर्षीय तरुण पैसे हरला. त्यानंतर आलेल्या नैराश्यातून त्याने गळ्याला दोरी लावत आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीत आत्महत्या करण्याचा कारण स्पष्ट झाला आहे.

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Web Title: Kolhapur crime staged injury during procession investigation reveals father himself murdered his son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई
1

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत
4

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.