Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत

पुण्यातील खराडी खूनप्रकरणानंतर फरार झालेले पाच अट्टल गुन्हेगार लातूर एमआयडीसी पोलिसांच्या चार्ली पथकाने गस्तीदरम्यान अटक केले. व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवताच गुन्हा उघड झाला असून आरोपी पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 26, 2026 | 08:44 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • खराडी, पुणे येथे 24 जानेवारीला तरुणाचा निघृण खून
  • लातूर एमआयडीसी पोलिसांच्या चार्ली पथकाने 5 आरोपी पकडले
  • व्हॉट्सअॅप फोटोमुळे तात्काळ गुन्ह्याचा उलगडा
लातूर: लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात थरारक हत्या करून पसार झालेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लातुरात गस्त घालणाऱ्या ‘चार्ली’ पथकाच्या सतर्कतेमुळे हा उलगडा झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा १ वाजेपर्यंत सुरु होती.

Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात: ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत आजोबा व 6 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू

कशी केली अटक?

रविवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ‘चार्ली पथक’ भांबरी चौक ते साई नाका रिंगरोड दरम्यान पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एचपी पेट्रोल पंपासमोर झाडाखाली १८ ते २० वयोगटातील पाच तरुण संशयास्पद रितीने बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तेव्हा पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्यांना बेडत्या ठोकल्या. चार्ली पथकाने तातडीने या पाचही तरुणांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवले. अवघ्या काही वेळातच धक्कादायक माहिती समोर आली. हे पाचही तरुण २४ जानेवारी रोजी पुणे शहर हद्दीतील खराडी भागात एका तरुणाचा निघृण खून करून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर पुणे येथील वाघोली पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०३ (१) (खून) आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींचे नाव काय?

लातूर एमआयडीसी पोलिसांच्या चार्ली पथकाने कैलास विठ्ठल राठोड, गणेश चंद्रकांत कट्टे, सुशील सुभाष कदम (तिघेही रा. खराडी, पुणे), करण विठ्ठल तुरे (रा. चंदन नगर, पुणे) आणि रोहित विकास गायकवाड (रा. नानापेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोणी केली ही कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. समाधान चवरे, अंमलदार तुळशीदास घडे, विजय जाधव, भीमराव बेल्लाळे, सचिन कांबळे, राजाभाऊ मस्के, अक्षय डिगोळे, सिद्धेश्वर टोंपे यांच्या पथकाने केली.

लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या

लातूर येथून एक धक्कदायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दीड वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीला कामावरून येण्यासाठी उशीर झाल्याने संतापून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात घडली आहे. पोलीस या घटनेतील आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Beed Crime: पत्नीवर संशय, काठीने केली बेदम मारहाण; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कुठे अटक करण्यात आले?

    Ans: लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात गस्तीदरम्यान.

  • Que: आरोपींवर कोणते गुन्हे दाखल आहेत?

    Ans: बीएनएस कलम 103(1) खून व शस्त्र अधिनियमान्वये.

  • Que: आरोपींना पुढे काय करण्यात आले?

    Ans: पुढील तपासासाठी आरोपी पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Latur news major action on the eve of republic day 5 accused in a pune murder case arrested in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
3

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
4

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.