Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार

Crime News : उत्तर प्रदेशातील लिलतपूरमध्ये पाणीपुरी खायला घातली म्हणून सनकी आशिककडून चाट विक्रेत्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्लानंतर आरोपी फरार असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. पिडितावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2026 | 11:01 AM
UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ कारणावरून घडलेल्या एका हिंसक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
  • एका व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
  • आरोपी घटनेनंतर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेशमधून एका सनकी आशिकचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. किरकोळ गोष्टीवरुन प्रियकराला राग आला त्याने थेट चाकूने चाट विक्रेत्यावर हल्ला चढवला. आरोप आहे की, प्रेयसीला पाणीपुरी खाऊ घातल्याने कथित प्रियकराने विक्रेत्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यानंतर आरोपीने तिथून आपला पळ काढला आणि तो फरार झाला. घायाळ विक्रेत्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत. सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. चला घटनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Pune illegal abortion racket: गर्भलिंग निदान; केडगाव परिसरात बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश; दोन वर्षात ५००हून अधिक प्रकारांची नोंद

कुठे घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सदर कोतवाली परिसरातील आझादपुरा भागातून समोर येत आहे. इथे ‘अरविंद चाट’ या नावाने दुकान चालवणाऱ्या राहुलवर सनकी आशिककडून हल्ला करण्यात आला. सांगितलं जातंय की, आरोपीने कोणत्याही भितीशिवाय दुकानदारावर चाकूने अनेक वार केले आणि नंतर तो तिथून पळून गेला.

पिडित राहुलने सांगितले की, त्याने आपल्या दुकानावर आरोपीच्या प्रेयसीला पाणीपुरी खाऊ घातली होती. यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा तो घरी परतत होतो तेव्हा रस्त्यात आरोपीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. राहुलने सांगितले की, त्याला हे देखील माहिती नव्हते की त्या तरुणीचे आरोपीसोबत कोणते नातेसंबंध आहेत आणि कोणत्या कारणासाठी त्याच्यावर हल्ला केला जात आहे.

पोलिसांद्वारे आरोपीचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी घायाळ दुकानदाराला रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. डाॅक्टरांच्या मते, धारदार शस्त्राने पिडितावर हल्ला करण्यात आला ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सध्या तो धोक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

दरम्यान पोलिसांनी सांगितले की, त्यांना पीडित किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नाही. तक्रार दाखल होताच या प्रकरणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या पोलिसांचे पथक आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. उघड हल्ल्यांचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Web Title: Lover attacks chaat vendor over girlfriend dispute in up crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • crime news
  • panipuri
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.