Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahadev Betting App Case: टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची इडी करणार चाैकशी, अवैध सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची अनेक तास चौकशी केली आहे. अवैध सट्टेबाजी ॲपच्या प्रचाराशी संबंधित आरोपांबाबत ईडीकडून तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2026 | 02:11 PM
Mahadev Betting App Case: टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची इडी करणार चाैकशी, अवैध सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

Mahadev Betting App Case: टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची इडी करणार चाैकशी, अवैध सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ईडीने शेफाली बग्गाची अनेक तास चौकशी केली.
  • बेटिंग ॲपच्या प्रचारासह डिजिटल पुरावे आणि टेलिग्राम चॅनेलचीही तपासणी सुरू.
  • या नेटवर्कशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपींच्या भूमिकेचाही ईडीकडून तपास सुरू आहे.
महादेव ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीने प्रसिद्धी टीव्ही होस्ट शेफाली बग्गा हिची गुरुवारी अनेक तास चाैकशी केली. शेफाली बग्गाची ही चाैकशी रायपूर विभागीय कार्यालयात करण्यात आली. सूत्रांच्या आधारे, शेफाली बग्गा यांना यापूर्वीही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते, मात्र त्या तपासात सहभागी झाल्या नव्हत्या. आता ईडी या प्रकरणाची विस्तारपूर्वक चाैकशी करत आहे. ईडीच्या तपासानुसार, महादेव ऑनलाईन बेटिंग नेटवर्कचे व्यावसायिक खंजन जगदीश कुमार ठक्कर यांच्यासोबत शेफाली बग्गाचे नाव समोर येत आहे. तपास यंत्रणांचा विश्वास आहे की, खंजन ठक्कर भारतातील बेटिंग ॲप्सच्या संचालन आणि प्रचारात सामील आहे. महादेव बेटिंग ॲपच्या व्यावहारांचा मुख्य सूत्रधार देखील तोच आहे. तपास यंत्रणांचा आरोप आहे की, परदेशातून, विशेषतः दुबई आणि लंडनमधून चालवल्या जाणाऱ्या बेटिंग ॲप्सच्या प्रचारात शेफाली बग्गा हिची महत्त्वाची भूमिका आहे.

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

ईडीले लाावले गंभीर आरोप

तपासामध्ये ईडीच्या हातात अनेक डिजिटल पुरावे आणि प्रमोशनल पेज लागले आहेत ज्यात शेफाली बग्गा कथितरित्या बेटिंग ॲपचा प्रचार करताना दिसली. तपास यंत्रणांचा दावा आहे की, तिने फक्त या ॲपचा प्रचार केला नाही तर खेळाडूंना सट्टेबाजीच्या टिप्सही दिल्या. ईडीने सांगितले की, शेफाली बग्गाचे एक टेलिग्राम चॅनेल देखील आहे जिथे ती कथितरित्या बेटिंग ॲप्सचे प्रमोशन आणि बेटिंगशी जोडलेल्या टिप्स शेअर करते. या प्रमोशनच्या बदल्यात शेफाली बग्गाला काही आर्थिक मदत दिली जात होती का याचा तपास आता ईडी करत आहे. याचबरोबर या पूर्ण नेटवर्कमध्ये तिची भूमिका काय होती याचाही तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ईडीने विकास गर्गला अटक केली आहे. आता शेफाली बग्गाच्या चाैकशीच्या आधारे, महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्क, हवाला व्यवहार आणि यात सामील असलेल्या अन्य लोकांच्या भूमिकेचा तपास ईडी करणार आहे. सध्या या प्रकरणात ईडीचा तपास सुरु असून चाैकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

ईडीने करोडोंची संपत्ती केलीये जप्त

ईडीने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महादेव महादेव ऑनलाइन बुक आणि Skyexchange.com यांच्याशी जोडलेले अवैध सट्टेबाजी नेटवर्क यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारावाईअंतरर्गत, ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या (PMLA) अंतर्गत ९१.८२ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली. ईडीच्या या कारवाईत, दुबईतील दोन परफेक्ट प्लॅन इन्व्हेस्टमेंट एलएलसी आणि एक्झिम जनरल ट्रेडिंग या कंपन्यांच्या खात्यामधील ७४.२८ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तपासात समोर आले होते की, या कंपन्या सौरभ चंद्राकर, अनिल कुमार अग्रवाल आणि विकास छपरिया यांच्याशी संबंधित आहे. सट्टेबाजीतून कमावलेल्या पैशांची मनी लाँडरिंग करण्यासाठी या कंपन्यांचा वापर केला जात होता.

 

Web Title: Mahadev betting app case ed questions tv host shefali bagga over illegal betting app promotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Betting Apps
  • crime news
  • Mahadev Betting App

संबंधित बातम्या

व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
1

व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Crime : मैत्रीचे नाते संपले रक्तरंजित शेवटाने; मुंब्र्यातील थरारक हत्येचा उलगडा
2

Mumbai Crime : मैत्रीचे नाते संपले रक्तरंजित शेवटाने; मुंब्र्यातील थरारक हत्येचा उलगडा

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर
3

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?
4

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.