Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

नंदिनीने बेडरूममध्ये ओढणीने गळफास लावून आपला जीवन प्रवास थांबवला. मुलगा बहिणीला घेऊन घरी आला. आईला आवाज दिला. परंतु, कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दार तोडून मुले आत गेली असता आई गळफास लावलेल्या स्थितीत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 26, 2026 | 09:00 AM
व्हॉट्सअॅप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवली अन् तरुणाने आत्महत्या केली

व्हॉट्सअॅप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवली अन् तरुणाने आत्महत्या केली

Follow Us
Follow Us:

नागपूर : किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद होऊन अबोला झाला. या तणावातून नंदिनी मंगलकर (वय ४५, रा. मिरे ले-आऊट, नंदनवर) हिने घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीनीचे पती महेश व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. पाच दिवसांपूर्वी पती-पत्नीत क्षुल्लक वाद झाला. नंदीनीने मनावर ताण घेतला. दोघांत अबोला आणि दुरावा वाढला. परंतु, तिला हे सहन झाले नाही. घटनेच्या दिवशी २३ जुलैला पती नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर होते. मुलगी शिकवणी वर्गाला गेली. तोपर्यंत मुलगा घरी आईशी बोलत होता. सासू घरातच होती. शिकवणी वर्ग सुटण्याची वेळ झाल्याने तो बहिणीला आणायला गेला.

Crime News : LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता ! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या

दरम्यान, नंदिनीने बेडरूममध्ये ओढणीने गळफास लावून आपला जीवन प्रवास थांबवला. मुलगा बहिणीला घेऊन घरी आला. आईला आवाज दिला. परंतु, कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दार तोडून मुले आत गेली असता आई गळफास लावलेल्या स्थितीत होती. आईला उतरवले, वडिलांना बोलावून घेतले. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या

देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मानसिक तणावातून तरुणीची आत्महत्या

चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे मानसिक तणावात असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील चाकण परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण काय याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

घटस्फोटानंतरच्या नैराश्येतून विवाहितेची आत्महत्या; फळ्यावर लिहिलेला ‘तो’ मेसेज चर्चेत

Web Title: Married woman commits suicide due to family dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Nagpur Crime
  • suicide news

संबंधित बातम्या

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
1

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत
2

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
3

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
4

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.