Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांकडून विनयभंग

आशुतोष, नागेश आणि गौरव या तिघांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतर दोघांनीही तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 18, 2026 | 01:08 PM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता पुण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

आशुतोष विजयकुमार पाटील (वय २५), नागेश सुर्यवंशी (वय २१), गौरव माने (वय २०) यांना बलात्कार, तसेच प्रीतम जगताप याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तर, एक आरोपी पसार झाला आहे. आशुतोष, नागेश आणि गौरव या तिघांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतर दोघांनीही तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. खळबळजनक म्हणजे, गेल्या तीन ते साडे तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, तिघांनी वेगवेगळ्या वेळी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

हेदेखील वाचा : Beed Crime: धक्कादायक ! एका ५ वर्षीय चिमुरडीवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने केले लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशुतोष, नागेश तसेच गौरव हे भारती विद्यापीठ भागात राहण्यास असून, गेल्या तीन ते साडे तीन महिन्यांत त्यांनी पीडित मुलीच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी आणि एकट्या एकट्याने तिला गाठून अत्याचार केला. तर, प्रीतम या तरुणाने तिच्या अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

व्हिडिओ कॉलवरून विनयभंग

तसेच पाचव्या आरोपीने तिच्याशी व्हिडिओ कॉल करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणात मंगळवारी गुन्हा नोंदवण्यात आला. तीन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केला आहे.

5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. ही घटना पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Minor girl repeatedly physical abused by three youth over a three month period incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • crime news
  • physical harassment
  • pune news

संबंधित बातम्या

नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
1

नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Pune Illegal Schools : पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा आकडा समोर; पालकांना प्रवेशाबाबत सावधगिरीचे आवाहन
2

Pune Illegal Schools : पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा आकडा समोर; पालकांना प्रवेशाबाबत सावधगिरीचे आवाहन

Pune News : पीएमपीची फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई; 4 महिन्यांत तब्बल…
3

Pune News : पीएमपीची फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई; 4 महिन्यांत तब्बल…

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल
4

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.