Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात पोलिस नाईक नानासाहेब दिवेकर यांची निर्घृण हत्या करून मृतदेह घराशेजारी पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तीन संशयित ताब्यात; कारण अद्याप अस्पष्ट.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 05, 2026 | 10:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वैजापूर तालुक्यात पोलिस नाईक नानासाहेब दिवेकर यांची हत्या
  • मृतदेह घराशेजारील पडीक जागेत पुरलेला आढळला
  • मोबाईल पलंगाखाली सापडल्याने संशय बळावला
  • अज्ञाताविरोधात गुन्हा; तीन संशयित ताब्यात
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यातच नाही तर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वैजापूर येथील ४८ वर्षीय पोलीस नाईकांची हत्या करून मृतदेह त्याच्याच घराशेजारील पडीक जागेत पुरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हत्या झालेल्या पोलीस नाईकाचे नाव नानासाहेब रामजी दिवेकर (वय 48) असे आहे. ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची हत्या का करण्यात आली त्यामागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

Nanded Crime: नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ गोळीबाराचा थरार; 24 तासांत पोलिसांची मोठी कारवाई, दोन्ही गटांतील 10 आरोपी अटकेत

नेमकं प्रकरण काय?

पोलीस नाईक नानासाहेब दिवेकर हे मूळचे बळ्हेगावचे रहिवासी आहे. ते पडेगाव येथुन ड्युटीवर ये-जा करत होते. १ जानेवारीपर्यंत ते कर्तव्यावर होते, त्यानंतर वडिलांना भेटण्यासाठी ते गावी आले होते. २ जानेवारीच्या सकाळपर्यंत ते सोशल मीडियावर सक्रिय होते, मात्र त्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला. नानासाहेब यांना फोन लागत नव्हता त्यामुळे त्यांच्या मुलाने शोध घेण्यास सुरुवात केली.

मुलाने गावातील सरपंच आणि नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र चौकशी करूनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. शिऊर पोलिसांनी रविवारी दुपारी दिवेकर यांच्या बळ्हेगाव येथील घराची झडती घेतली. यावेळी नानासाहेबांचा मोबाईल चक्क पलंगाखाली सापडला. यामुळे पोलिसांना संशय बळावला. घराच्या शेजार पडीक जागा होती. तिथे ताजी माती उगारलेली दिसली, पोलिसांनी पंचासमक्ष तेथे खोदकाम केले. तेव्हा त्यांना जमिनीत पुरलेल्या अवस्थेत नानासाहेबांचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी ६:३० च्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोलीस तपास सुरु

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नानासाहेबांच्या हत्येमागचं कारण नेमकं काय आहे? याचा देखील पोलीस पुढील तपास करत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: मृत पोलिस कर्मचाऱ्याचं नाव काय आहे?

    Ans: देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर (वय 48)

  • Que: मृतदेह कुठे आढळून आला?

    Ans: त्यांच्या घराशेजारील पडीक जागेत जमिनीत पुरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

Web Title: Mobile phone found at home dead body outside a police constable murdered in vaijapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
3

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.