Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच्या प्रियकराने केला तीन वर्षांच्या बालकाचा खून; आधी महिलेसोबत वाद घातला अन् नंतर…

कंपनीच्या पाठीमागे 'लिव्ह अँड रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या देवांशू शाहू व राणी कौल यांच्यामध्ये राणीला अंशू नावाचा तीन वर्षीय मुलगा आहे. सायंकाळच्या सुमारास देवांशू व राणीमध्ये वाद झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2026 | 01:22 PM
आईच्या प्रियकराने केला तीन वर्षांच्या बालकाचा खून; आधी महिलेसोबत वाद घातले अन् नंतर...

आईच्या प्रियकराने केला तीन वर्षांच्या बालकाचा खून; आधी महिलेसोबत वाद घातले अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : कारेगाव (ता.शिरूर) येथे ‘लिव्ह अँड रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एका जोडप्यामध्ये वाद झाला. या झालेल्या वादामध्ये एका व्यक्तीने महिलेच्या तीन वर्षांच्या बालकाचा खून केला. ही घटना समोर येताच शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कारेगाव (ता.शिरूर) येथील कंपनीच्या पाठीमागे ‘लिव्ह अँड रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या देवांशू शाहू व राणी कौल यांच्यामध्ये राणीला अंशू नावाचा तीन वर्षीय मुलगा आहे. सायंकाळच्या सुमारास देवांशू व राणीमध्ये वाद झाले. या वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाल्यानंतर देवांशू यांने रागाच्या भरात अंशू या तीन वर्षीय बालकाला मारून खून केला. या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार कदम, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Pune News : जयपूरमध्ये शाही लग्नाची तयारी, पण लोहगडावर काळाचा घाला; 26 वर्षीय तरुण उद्योजकाचा 350 फूट दरीत पडून मृत्यू

पोलिसांनी आरोपी देवांशू शाहू (वय १९, सध्या रा. कल्याणी कंपनीच्या पाठीमागे कारेगाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले, तर याबाबत राणी पप्पू कौल (वय २५ वर्षे, सध्या रा. कल्याणी कंपनीचे पाठीमागे कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी देवांशू शाहू याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पुणे येथून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मुलं होत नसल्याने सासरच्या जाचाला कंटाळून एका २७ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणारी महिला ही IT इंजिनिअर होती. या तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आपले जीवन संपवले. घडलेली घटना सिंहगड रोड परिसरातील माणिक बाग येथील आहे.

20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल; महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाकडे

Web Title: Mother lover murders three year old boy incident in shikrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ
2

Pune Crime: पुरावा नष्ट करण्यासाठी हात-पायाला दगड बांधून मृतदेह तळ्यात; मुळशीत तरुणाच्या हत्येने खळबळ

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
3

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
4

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.