Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…

बीडमध्ये मुलीला मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका महिलेची हत्या झाली. अंबाजोगाई येथील चनई वराड वस्तीतील महिलेला विटेने मारहाण केली. या घटनेत तिचा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचारदरम्यान मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2026 | 03:14 PM
मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्...

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्...

Follow Us
Follow Us:

बीड : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात आता बीडमध्ये मुलीला मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका महिलेची हत्या झाली. अंबाजोगाई येथील चनई वराड वस्तीतील महिलेला विटेने मारहाण केली. या घटनेत तिचा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी, आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

यशोदा बालाजी राठोड असे मृत महिलेचे नाव असून, या महिलेच्या मुलीला आरोपीने मारहाण केली होती. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेली असता सुभाष लष्करे याने शिवीगाळ करत वीट फेकून मारली. त्यात महिला गंभीर जखमी झाली. दरम्यान, हे भांडण सोडवायला गेलेल्या राणी राठोड यांनाही आरोपीच्या मुलांनी काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणप्रकरणी राणी बालाजी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष लष्करे, मंदाकिनी सुभाष लष्करे, विश्व सुभाष लष्करे आणि इंद्र सुभाष लष्करे या चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai crime : ‘डोळे बंद कर, सरप्राइज आहे’… पुढच्याच क्षणी गळा चिरला; ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट

जमीन मोजणीवरुन वाद

या खून प्रकरणातील एक आरोपी अटकेत असून, उर्वरित तीन आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही वेळ ठिय्या दिला. पालघर जिल्ह्याच्या डहाणूमधील वरोती येथे खासगी जमीन मोजणीदरम्यान पोलिसांकडून आदिवासींना मारहाण करण्यात आली.

पोलिसांकडून आदिवासींना मारहाण

पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू असताना हरकत घेणाऱ्या आदिवासींना मारहाण करण्यात आली असून, मुख्य रस्त्यावर पडेपर्यंत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजेच महिलांना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. आमची जमीन पोलीस बंदोबस्तात मोजत असल्याचा आदिवासींचा आरोप आहे.

गुप्तधनासाठी व्यापाऱ्याचा नरबळी

मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका व्यापाऱ्याचा नरबळी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रल्हाद साहू नावाच्या कथित तांत्रिकाने त्याचा मुलगा टीकम साहू आणि साथीदार करीम खान यांच्यासोबत मिळून व्यापारी विजय जैन यांची हत्या केली.

Karnatak Crime : डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात, मुलगा गंभीर जखमी; पत्नी चौकशीच्या फेऱ्यात, धारवाड हत्याकांडाच्या व्हिडिओने खळबळ

Web Title: Mother murdered for questioning the beating of her daughter incident in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Beed Crime
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
1

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
3

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार
4

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.