Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…

पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पालघर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 03:13 PM
रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने...

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने...

Follow Us
Follow Us:

पालघर : राज्यासह देशभरात अल्पवयींन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतपाजनक प्रकार समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पालघर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली आहे.

 

आरोपी पोलिस कर्मचारी आणि पीडित मुलीचे कुटुंब शेजारी राहतात. काही कामानिमित्त अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी गेली असता त्याने तिच्याशी अयोग्य वर्तन करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ सातपाटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित गुन्हा नोंदवण्याचे आणि आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर, थेट खात्यात वाटप सुरू; प्रत्येक दिंडीला मिळणार तब्बल…

सातपाटी पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार, तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य बाबींची पडताळणी सुरू आहे. अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाईल, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा : अमरावतीत रक्तरंजित हत्याकांड, दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने वार; आधी पंजा तोडला अनं नंतर…

लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना

लातूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुखेड तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जुलै रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान घडली आहे. पीडित मुलगी दुकानात गेली असता संशयिताने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर शहरातील अवलकोंडा रोडवरील जयहिंद महाविद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: An incident where a police molested a minor girl has occurred in palghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • palghar

संबंधित बातम्या

Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल
1

Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल

येरवडा जेलमध्ये शिजला होता सायबर फसवणुकीचा कट; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून भावी डॉक्टरसह दोघांना अटक
2

येरवडा जेलमध्ये शिजला होता सायबर फसवणुकीचा कट; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून भावी डॉक्टरसह दोघांना अटक

Pimpari-Chinchwad : वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू
3

Pimpari-Chinchwad : वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
4

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.