Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: काशिमीरा पोलिसांची कारवाई! लग्न करून हनिमूनलाच लुटणारी ‘चोरटी नवरी’ आणि बनावट बाप अटकेत

मिरा-भाईंदरमध्ये लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ‘चोरटी नवरी’ टोळीचा पर्दाफाश झाला. हनिमूनच्या रात्रीच नवऱ्याचे पैसे, दागिने घेऊन फरार होणाऱ्या बाप-लेकीला अटक झाली असून त्यांनी आतापर्यंत 5 जणांना लुटल्याचं समोर आलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2026 | 09:00 AM
'इसको अब खत्म कर देंगे...' म्हणत सिमेंटच्या गट्टूने तरुणावर जीवघेणा हल्ला; पूर्ववैमनस्यातून रात्री गाठलं अन्...

'इसको अब खत्म कर देंगे...' म्हणत सिमेंटच्या गट्टूने तरुणावर जीवघेणा हल्ला; पूर्ववैमनस्यातून रात्री गाठलं अन्...

Follow Us
Follow Us:
  • लग्न करून हनिमूनलाच नवऱ्याला लुटून फरार होणारी टोळी सक्रिय
  • बाप-लेकीच्या जोडीने 5 जणांची लाखोंची फसवणूक
  • काशिमीरा पोलिसांची कारवाई; दोघांना अटक, तपास सुरू
मुंबई:  मिरा-भाईंदर परिसरात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका धक्कादायक टोळीचा पर्दाफाश झाला आहे. हनिमूनच्या रात्रीच नवरदेवाच्या घरातील पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार होणारी ‘चोरटी नवरी’ आणि तिचा तथाकथित बाप अखेर काशिमीरा पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या बाप-लेकीच्या जोडीनं आतापर्यंत अनेकांना लग्नाच्या आमिषाने फसवून लाखोंची लूट केल्याचं तपासात उघड झालं असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

मीरा भाईंदरच्या काशिमीरा येथे राहणारे 53 वर्षांचे सेवलकुमार नाडर हे व्यवसायाने इस्टेट एंजंट होते, त्यांना लग्न करायच होत. तेवढ्यात चोरट्या नवरीचा तथाकथित बाप केसरीमल रांका याने नाडार यांच्याशी संपर्क साधला. लग्न लावून देण्याकरीता त्याच्याकडून 44 हजार रुपये देखील घेतले आणि त्यांनतर त्याने आरोपी नेहा अरुण खेडेलवाल उर्फ जन्नत या २२ वर्षीय तरुणीशी लग्न लावून दिले. लग्न लागल्यानंतर दोन दिवसांनी बाप आणि मुलगी फरार झाली. नाडार यांच्या घरातील मौल्यवान वस्तू, सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाखांचा ऐवज घेऊन ती नववधु तरुणी पसार झाली. त्यामुळे, आपली फसवणूक झाल्याचं कळल्यावर नाडर यांनी थेट काशिमीरा पोलीस ठाणं गाठलं आणि चोरट्या नवरीची तक्रार केली.

Amravati Scandal : 180 अल्पवयीन मुली अन् 350 अश्लील व्हिडीओ..! मुलींना देह व्यापारासाठी धमकावले, काय आहे या व्हिडीओमागील सत्य?

काशिमीरा पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. या तरुणीने आत्तापर्यंत एक दोन नव्हे तब्बल पाच जणांना असं लग्न करुन फसवल्याच समोर आलं. अहिल्यानगर तालुक्यातील संगमनेर, जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई आणि जळगाव येथील पाचोरा येथे अशाच प्रकारे गुन्हा केल्याचं समोर आले आहे. अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यातील विशाल डोके याची देखील अशीच फसवणूक या बाप लेकिने केली आहे. डोके याचा लग्नाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

दोघेही अटकेत

आरोपी नेहा अरुण जाधव ही मूळची राहणारी संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील आहे. तिचे वय २२ वर्षे असून तिच्या तथाकथित बापाचे नाव केसरीमल लक्ष्मीलाल रांका असं आहे. रांका हा नाशिक येथील राहणारा आहे, त्याच वय 41 वर्षे आहे. काशिमीरा पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या टोळीमार्फत आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलीस करत आहेत.

Thane Crime: काशिगाव पोलिसांची मोठी कारवाई; 50 हून अधिक गुन्ह्यांचा आरोपी अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मिरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात ही घटना उघडकीस आली.

  • Que: आरोपी कसे फसवत होते?

    Ans: लग्न करून हनिमूनच्या दिवशी पैसे, दागिने घेऊन नवरी फरार व्हायची.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: काशिमीरा पोलिसांनी आरोपी बाप-लेकीला अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Mumbai crime kashimira police action thieving bride who robbed husbands on their honeymoonsalong with her accomplice posing as her fatherarrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.