Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

भिवंडीतील शेडगाव येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाच्या हत्येची 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी 200 सीसीटीव्ही फुटेज तपासून मृताचा भाऊ नरेश पाटीलसह चार आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 08:02 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच हत्येची सुपारी दिल्याचा आरोप
  • पोलिसांनी 200 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली
  • मृताच्या भावासह चार आरोपींनी हत्येची कबुली दिली
मुंबई: मुंबई येथून एक हत्तीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्येची सुपारी देऊन हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. घडलेली घटना भिवंडी तालुक्यातील शेडगाव येथील आहे.

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणात हत्या झालेल्या चाळीस वर्षे व्यक्तीचे नाव परेश टोलाराम पाटील असे आहे. 12 मे रोजी पावणे नऊ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून वसई येथे कामावर परेश जात असताना वाशिंद-अंबाडी रोड शेडगाव फाटा या दरम्यान गाव तलावा जवळ अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची माहिती समोर आली होती. अज्ञात व्यक्तीने हत्यार आणि डोक्यावर वार करत गंभीर जखमी करून परेशची हत्या केली होती. याप्रकरणी त्याचा भाऊ नरेश पाटील वय 37 याने हत्येची फिर्याद दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.

पोलिसांनी 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता आणि तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करून आरोपींनी गुन्हा करताना वापरलेल्या वाहनाचा क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी राकेश भगवान पाटील, प्रेमजीत मधुकर घरत, दक्षत भानुकांत भोईर सर्व राहणार आगरवाडी केळवा जिल्हा पालघर यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केल्यावर आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे.

या प्रकरणात मृतक परेशाचा सख्खा भाऊ नरेश टोलाराम पाटील यांनी आरोपींना मारण्याची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नरेशला देखील अटक केली असून त्याने हत्तीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

हत्या करण्यामागचं कारण काय?

नरेशने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या भावाची हत्तीची सुपारी दिली होती. वृत्त परेश व आरोपी नरेश त्यांची सामायिक शेतजमीन मोठा भाऊ परेशने आपल्या नावे करून घेतली होती. घर सुद्धा त्यांनी आपल्या नावे केले होते. याचाच राग मनात धरून छोटा भाऊ नरेश याने दहा लाख रुपयांची आपल्या भावाच्या हत्येची सुपारी केळवा पालघर येथील गुंडांना दिली होती. आणि त्या गुंड यांनी परेशची हत्या केली. या प्रकरणाने भिवंडी तालुक्यात भीतीचे वातावरण असून पोलीस पुढील कारवाई करत आहे.

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव परेश टोलाराम पाटील होते.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: सामायिक जमीन आणि घर नावावर केल्याच्या रागातून हत्या घडवल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपींना कसे पकडले?

    Ans: 200 सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली.

Web Title: Mumbai crime mumbai shocked brother hires contract killers to murder his elder brother four accused arrestedwhat was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
1

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था
3

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.