Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Accident: 70 वर्षीय महिला मॉर्निंग वॉकला गेली मात्र परतलीच नाही; नागपुरात हिट अँड रनचा थरार!

नागपूरच्या धरमपेठ भागात हिट अँड रनमध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मॉर्निंग वॉकदरम्यान भरधाव कारने धडक दिल्यानंतर चालक फरार झाला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 11:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हिट अँड रनमध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू
  • मॉर्निंग वॉकदरम्यान भरधाव कारची धडक
  • आरोपी चालक फरार; पोलिसांकडून शोध सुरू
नागपूर: नागपूर येथून एक हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय महिला मॉर्निंग वॉकला गेली होती. मात्र एका कारणे त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे महिला रस्त्यावर दूरवर फेकली गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.यात धरमपेठ परिसरातील सुगंध मंगल कार्यालय जवळ आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

काय घडलं नेमकं?

या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव मंगला केवटे असे आहे. त्या मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळी सुगंध मंगल कार्यालय जवळच्या चौकावर अत्यंत तीव्र गतीने आलेल्या एका कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मंगला केवटे रस्त्यावर दूरवर फेकल्या गेल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Sangali Crime: सांगलीत हृदयद्रावक घटना! तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, काय घडलं नेमकं?

या अपघातानंतर कार तीव्र गतीने तिथून निघून गेली. पोलीस घटनास्थळी पोचली असून सीसीटीव्हीच्या आधारे आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे फरार झालेल्या कारचा शोध सुरू करण्यात आला आहे. हिट अँड रनकरून पळून गेलेली ती कार महाराष्ट्र बाहेरची असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. तर नागपुरात सर्वत्र फूटपाथवर अतिक्रमण असल्यामुळे वृद्धांनी चालायचं कुठून? असं संताप परिसरातील नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

दरम्यान, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हि घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे आणि अपघात झालेल्या महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आलाय. तर फरार झालेल्या कारचा शोध सुरू करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.

नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा! सिगारेटच्या वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला, व्हिडिओ व्हायरल

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारसमोर सिगारेटच्या वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. या किरकोळ कारणावरून झालेल्या घटनेने नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Solapur Crime: ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामाला अटक; अघोरी विधीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नागपूरच्या धरमपेठ भागात ही घटना घडली.

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: मॉर्निंग वॉक करताना भरधाव कारने मागून धडक दिली.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: सीसीटीव्हीच्या आधारे फरार कारचा शोध सुरू आहे.

Web Title: Nagpur accident 70 year old woman goes for morning walk never returns hit and run horror in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Nagpur
  • Nagpur Accident
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
1

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

NagpurCity:लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..
2

NagpurCity:लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
3

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
4

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.