• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Nagpur Crimehusband Strangles 19 Year Old Wife To Death

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

नागपुरात पत्नी फोनवर बोलत असल्याच्या रागातून पती सुनील यदुवंशीने पत्नी राणीची गळा दाबून हत्या केली. मृत्यू आजाराने झाला असा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोस्टमार्टम अहवालाने सत्य उघड केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 17, 2025 | 03:27 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • फोनवर बोलल्याच्या रागातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली.
  • मृत्यू आजाराने झाला असा खोटा बनाव करून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न.
  • पोस्टमार्टम अहवालानंतर पोलिसांनी आरोपीला अटक, गुन्ह्याची कबुली दिली.
नागपूर: नागपूर मधून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नी फोनवर बोलत असल्याच्या रागातून तिची निर्घृण हत्या केली. त्यांनतर सगळ्यांना पत्नीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे सांगितले. मात्र पोस्टमार्टममधून धक्कादायक खुलासा झाला. मृतकाचे नाव राणी यदुवंशी (वय,19) असे आहे. तर आरोपीचे नाव सुनील यदुवंशी (वय 26) असे आहे.

Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील यदुवंशी (वय 26) याने त्याची १९ वर्षीय पत्नी राणी सुनील यदुवंशी हिची गळा दाबून हत्या केली. ही घटना शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा घडली. घटनेनंतर आरोपी पतीने अत्यंत थंड डोक्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्नीचा मृत्यू प्रकृती बिघडल्याने झाल्याचा बनाव त्याने केला होता. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला होता. ​परंतु, शवविच्छेदन अहवालाने या बनावाचा पर्दाफाश केला.

शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?

राणीचा मृत्यू आजारपणाने नाही तर गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आणि मृत राणीचे काका तुकाराम यादव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पती सुनील यदुवंशी याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीत सुनीलने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.

का केली हत्या?

शुक्रवारच्या रात्री सुनील कामावरून घरी परतला तेव्हा राणी फोनवर बोलत असल्याचे त्याला दिसले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. सुनीलने संतापात राणीला कानाखाली मारली. राणीनेही प्रत्युत्तर देत त्याला कानाखाली मारली. या ‘मुजोरी’मुळे संतापलेल्या सुनीलचा राग अनावर झाला आणि रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कोणत्या शहरात घडली?

    Ans: नागपूर

  • Que: राणीचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: गळादाब

  • Que: पोलीसांनी आरोपीला काय केले?

    Ans: अटक

Web Title: Nagpur crimehusband strangles 19 year old wife to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: १९ वर्षीय तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जबरदस्तीने घरी नेलं आणि…
1

Mumbai Crime: १९ वर्षीय तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जबरदस्तीने घरी नेलं आणि…

Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू
2

Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

Shocking : पैशाच्या वादातून हत्या, कालव्यात आढळला जळालेला मृतदेह; खुनाचा थरारक कट उघडकीस
3

Shocking : पैशाच्या वादातून हत्या, कालव्यात आढळला जळालेला मृतदेह; खुनाचा थरारक कट उघडकीस

Uttar Pradesh Crime : दोन वर्षापूर्वीच पत्नीची आत्महत्या, मोबाईलवर आला अचानक OTP; सत्य जाणून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली
4

Uttar Pradesh Crime : दोन वर्षापूर्वीच पत्नीची आत्महत्या, मोबाईलवर आला अचानक OTP; सत्य जाणून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

Feb 14, 2026 | 09:01 AM
Zodiac Sign: सिद्धी योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Zodiac Sign: सिद्धी योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Feb 14, 2026 | 09:00 AM
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांना मिळाला खास विशेष सन्मान

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांना मिळाला खास विशेष सन्मान

Feb 14, 2026 | 08:59 AM
बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

Feb 14, 2026 | 08:52 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 14, 2026 | 08:49 AM
‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

Feb 14, 2026 | 08:38 AM
सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

Feb 14, 2026 | 08:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.