Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: मन सुन्न करणारी घटना! प्रेमविवाहानंतर विवाहितेचा छळ; ‘तुझ्या मुलांना स्वीकारणार नाही’ म्हणत 8 वेळा गर्भपात

नाशिकमध्ये प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचा ‘जात वेगळी’ असल्याच्या कारणावरून अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्यांनी तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप आहे. पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 21, 2026 | 09:50 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • जातीच्या कारणावरून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ
  • सासरच्यांनी 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप
  • पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक: नाशिक येथून एक अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना समोर आली आहे. पीडित महिलेला दिवस गेल्याने समजल्यानंतर सासूकडून ‘तू आमच्या जातीची नाहीच तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही’ असे सांगत तब्बल आठ वेळा गर्भपात घडवून आणला. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील मसूर पोलीस ठाणा परिसरात घडली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Jalgaon Crime: चोरीच्या संशयातून मित्राची चाकूने भोसकून हत्या; आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

नेमकं काय प्रकरण?

पीडित महिलेने प्रेम विवाह केला होता. मात्र लग्न झाल्यापासूनच ‘तू आमच्या जातीची नाहीस’ असे टोमणे तिला मारले जात होते. महिला गर्भवती राहिल्याचे सासूला समजल्यानंतर सासू कडून ‘तू आमच्या जातीची नाहीस तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही असे सांगत गर्भपातासाठी दबाव आणत आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे सासरच्या लोकांनी पीडित महिलेचा तब्बल आठ वेळा गर्भपात घडवून आणला. तसेच सासू-सासर्‍याकडून वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला जात होता. तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालय यात ऍडमिट करू अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालयात ऍडमिट करू अशी धमकी दिलाचाही आरोप पीडितेने केला आहे. पुण्यातील नोकरी गेल्यानंतर महिला जुलै 2025 मध्ये नाशिकला आल्यानंतर छळ अधिक वाढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

नाशिक मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी तिच्या पतीने तिचे सोन्या-चांदीच्या दागिने मोडून पैसे घेतले होते. पैशांसाठी आणि हुंड्यासाठी देखील तिचा छळ केला जात होता. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेचा पती विजय महाजन, सासू निर्मला दशरथ महाजन, सासरा दशरथ महाजन या तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षेचा आणि हुंडाबळीचा प्रकरण समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

Buldhana Crime: नात्याला काळिमा! मुलानेच केली वडिलांची हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित महिलेने कोणता गंभीर आरोप केला आहे?

    Ans: सासरच्यांनी जातीच्या कारणावरून तिचा छळ करून 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

  • Que: या प्रकरणात कोणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: पती विजय महाजन, सासू निर्मला महाजन आणि सासरे दशरथ महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • Que: पोलिसांकडे आणखी कोणते आरोप करण्यात आले?

    Ans: महिलेचे दागिने विकून पैसे घेतल्याचा आणि हुंड्यासाठी छळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Nashik crime a heart numbing incident married woman tormented following love marriage forced to undergo 8 abortions with the threat i will not accept your children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’
1

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.