Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे जमीन वादातून दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. न्यायालयीन वाद सुरू असलेल्या जमिनीवर नांगरणी करताना हा प्रकार घडला. जखमी महिलांवर उपचार सुरू असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 25, 2026 | 09:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमीन वादातून दोन महिलांना ट्रॅक्टरची धडक बसल्याचा आरोप.
  • जखमी महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून दोन महिलांना ट्रॅक्टर खाली चिरडल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. वादग्रस्त जमिनीवर नांगरणी सुरू असताना आणि न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना शेतात दोनही बाजूंमध्ये वाद झाला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांना ट्रॅक्टरची धडक बसल्याचे आरोप करण्यात येत आहे. घडलेली घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील जखमी झालेल्या महिलांची नावे रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी असे आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात भावबंदकीच्या जमीन वादातून ही घटना घडली. न्यायालयाने स्थगिती दिलेल्या जमिनीवर जबरदस्तीने शेती नांगरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी याला महिलांनी विरोध केला तेव्हा त्यांच्यात वाद झाला. तेव्हा महिलांसह कुटुंबीयांना ट्रॅक्टर खाली शिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Latur Crime: माझा पेपर चांगला गेला होता…,मात्र पेपरफुटीनंतर तणाव वाढला आणि विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

न्यायालयाच्या आदेश असतानाही जबरदस्तीने जमिनी प्रवेश केल्याचा आरोप होत असताना पोलिसांनी सौम्य गुन्हे दाखल केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे.

पत्नीसमोरच मेहुणीची हत्या; नाशिकमधील कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट

नाशिक इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एकाने आपल्या पत्नीसमोरच मेहुणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना नाशिक मधील देवळा तालुक्यात तील भऊर फाटा परिसरात घडली. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेतील आरोपीचे नाव श्याम आनंदास माळी (राहणार धोंडाबे, तालुका चांदवड) असे आहे. श्याम माळी आणि त्याची पत्नी माया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. दारूच्या व्यसनासाठी तो पत्नीकडून पैसे घेत होता. त्यासाठी तिचा वारंवार छळ देखील करत होता. या छळाला आणि मारहाणीला कंटाळून माया माहेरी गेली होती.

Beed Crime: दारू दुकानातील कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, संतोष देशमुख प्रकरणासारखी मारहाण झाल्याचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे घडली.

  • Que: जखमी महिलांची नावे काय आहेत?

    Ans: रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी अशी त्यांची नावे आहेत.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: संबंधितांविरोधात पिंपळगाव बसवंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nashik crime high drama in nashik over land dispute allegations of two women being crushed under a tractor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण
1

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
3

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.