Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime News : फेसबुकवर व्यवसायाचं आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक; नैराश्यात एकाने संपवलं आयुष्य

फेसबुकवर व्यवसायाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तणावात आणि नैराश्यात असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 12, 2025 | 11:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक: फेसबुकवर व्यवसायाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तणावात आणि नैराश्यात असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असेल आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी…..

या प्रकरणी प्रशांत पाटील यांच्या पत्नी हर्षाली यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या पतीने फेसबुकवर https://www.facebook. com/padma.v.chikte या लिंकवरून संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हापको ऑइलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे गुंतवले होते. या संधार्बत संबंधिताने मेल आयडी padmavchikte@gmail.com व मोबाईल क्रमांक 9156097805 चा वापर केला आहे.

रक्कम विविध बँक खात्यांमध्ये केली जमा

प्रशांत पाटील आणि त्यांचे मित्र राजेश जीवन जाधव, हरिश्चंद्र पांडू भरसठ व मोहित संदीप एखंडे यांनी मिळून डिसेंबर 2023 ते 6 जून 2025 या दरम्यान कालावधीत एकूण ५५ लाख 79 हजार 300 रुपयांनी रक्कम विविध विविध बँक खात्यांमध्ये जमा केली. पैसे परत न मिळाल्याने आणि संपूर्ण रक्कम कर्जावर घेतल्याने आर्थिक तणावात आलेल्या प्रशांत पाटील यांनी आत्महत्या केली. यांनतर त्यांच्या पत्नीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी…..

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. गोळीबार झाल्यानंतर आरोपी हा फरार झाला. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वाद का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर शुक्रवारी रात्री गोळीबाराची एक घटना समोर आली आहे.
टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला या वादात अचानक गोळीबार करण्यात आला. गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. आरोपीला तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भारत घाटगे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भरात घाटगे आणि दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये हाणामारी झाली.
या हाणामारी दरम्यान दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून असलेल्या पिस्तूलमधून अचानक गोळी भरत घाटगे यांच्या दिशेने सुटली, आणि गोळी थेट त्यांच्या पोटात घुसली. गोळीबारानंतर आरोपी कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले; तडफडून झाला मृत्यू

Web Title: Nashik crime news fraud of lakhs of rupees on facebook by showing the lure of business one person ended his life in depression

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Akola Crime : अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनाला गेले आणि भयंकर घडलं; अकोल्यातील धक्कादायक घटना
1

Akola Crime : अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनाला गेले आणि भयंकर घडलं; अकोल्यातील धक्कादायक घटना

Crime News Live Updates : आयुष कोमकरला धडाधड 9 गोळ्या घातल्या, आरोपींबाबत धक्कादायक माहिती उघड
2

Crime News Live Updates : आयुष कोमकरला धडाधड 9 गोळ्या घातल्या, आरोपींबाबत धक्कादायक माहिती उघड

Pune: PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यात हळहळ
3

Pune: PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यात हळहळ

Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण; अकॅडमी संचालकासह चौघांना अटक
4

Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण; अकॅडमी संचालकासह चौघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.