Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: अंगावर काळे कपडे, मृतदेहाजवळ पिझ्झा आणि…; निर्जन रानात सापडला तरुणीचा मृतदेह

नाशिक-मुंबई महामार्गालगत सारूळ शिवारात सुमारे 25 वर्षीय अज्ञात तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. धारदार शस्त्राने वार केल्याचा संशय असून घटनास्थळी पिझ्झा बॉक्स सापडला. वाडीवऱ्हे पोलीस ठाणे तपास करत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 10:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
  • धारदार शस्त्राने वाराचा प्राथमिक संशय
  • घटनास्थळी पिझ्झा बॉक्स व खाद्यपदार्थ सापडले
नाशिक: नाशिक येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह निर्जन रानात सापडल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातारण आहे. नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारूळ शिवारात ही घटना घडली.

काय घडलं नेमकं?

नाशिक-मुंबई महामार्गाजवळील एका ओसाड ठिकाणी आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एका तरुणीचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वडीवऱ्हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे सुमारे २५ वर्ष वयोगटातील तरुणी रक्ताच्या थारोळ्यात आढळली. प्राथमिक तपासात तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Beed Crime: सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

मृतदेह शेजारी पिझ्झाचा बॉक्स

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना मृतदेहाजवळ पिझ्झाचा बॉक्स तसेच काही खाद्यपदार्थ आढळून आले. तरुणीच्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही आहे. ही हत्या घटनास्थळीच झाली की दुसऱ्या ठिकाणी करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने इथे आणून टाकण्यात आला. याचा देखील पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध घेत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या; थेट दगडानेच हल्ला चढवला

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नाशिकमध्ये पत्नीबद्दल वाईट भावना ठेऊन अपशब्द वापरल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केला. इगतपुरी तालुक्यातील वाडीव येथील पिंपळगाव डुकरा शिवारातील गिऱ्हेवाडी येथे ही घटना घडली.

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारातील अनिल एकनाथ गिरे (रा. गिडेवाडी) याचा खून झाला असल्याची घटना शुक्रवार (दि. २०) उघडकीस आली. वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, पोलीस हवालदार रामकृष्ण लहामटे, मनोज येशी, भगवान खरोले, धोंडीराम बोंबले, विशाल सोनवणे यांनी दोन तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! सावत्र वडिलाकडून 7 वर्षीय मुलीवर अश्लील कृत्य; कपडे काढले आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीची ओळख पटली आहे का?

    Ans: अद्याप ओळख पटलेली नाही.

  • Que: हत्या कशी झाल्याचा संशय?

    Ans: धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि सापडलेल्या वस्तूंच्या आधारे तपास सुरू आहे.

Web Title: Nashik crime young womans body found in a deserted forest wearing black clothes pizza near the body and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….
1

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…
2

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
3

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी
4

Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.