Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: पोटच्या मुलानेच केली जन्मदात्या वडिलांची हत्या; दारूच्या वादातून केली हत्या

नाशिकच्या नांदगाव तालुक्यात दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांचा लोखंडी पाईपने झोपेत निर्घृण खून केला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 06, 2026 | 11:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नांदगाव तालुक्यात दारूच्या वादातून पितृहत्येची धक्कादायक घटना
  • मुलाने लोखंडी पाईपने झोपेत असलेल्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला
  • आरोपी मुलगा ताब्यात; पोलिसांकडून पुढील तपास सुरू
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली. ही धक्कदायक घटना नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात घडली. या घटने परिसरात खळबळ उडाली आहे.

Solapur Crime: आधी प्रेयसीचा गळा चिरला, नंतर प्रियकराने स्वतःच्याही गळ्यावर केले वार; कारण काय?

काय घडलं नेमकं, प्रकरण कसा उघडकीस आला?

सोमवारी (दि. 05) सकाळी साडेसातच्या सुमारास विठ्ठल तुकाराम गायकवाड (५८) यांचा मृतदेह मळ्यातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती भरत गायकवाड यांनी नातेवाईकांना दिली आहे. नातेवाईकांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांना विठ्ठल गायकवाड यांच्या डोक्यावर, तोंडावर व ओठांवर गंभीर जखमा दिसून आल्या. बिछान्यावरही मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. याप्रकरणी तात्काळ पोलिसांना सांगण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नांदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरातील नागरिकांची चौकशी सुरु केली. यावेळी मृतांचा मुलगा श्रीकृष्ण गायकवाड घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा मुलगा श्रीकृष्ण याने जमलेल्या सगळ्यांपासून लोकसमक्ष गुन्ह्याची कबुली दिली.

का केली हत्या?

मृत वडील विठ्ठल गायकवाड याना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत ते नेहमी शिवीगाळ व मारहाण करत होते. शनिवारी सेहतत वडिलांनी करंटच्या तारा लावून आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला आरोप त्याने केला. वडील आपल्याला ठार मारतील अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली. त्याने टोकाचा निर्णय घेतला.

कशी केली हत्या?

रविवारी (दि.04) रात्री साडेदहा वाजता विठ्ठल गायकवाड हे जेवण करून मळ्यातील खोलीत झोपण्यासाठी गेले असता रात्री 11.30 वाजताच्या सुमारास, श्रीकृष्ण घरातून कोणालाही न कळवता मळ्यात गेला. त्याने वडील झोपेत असल्याची खात्री केली. त्यानंतर त्याने खोलीतील लोखंडी पाईपने डोक्यावर, तोंडावर व ओठांवर जोरदार वार करत त्यांची हत्या केली अशी कबुली त्याने दिली.

आरोपी मुलगा अटकेत

मृताचे चुलत भाऊ जगन्नाथ नामदेव गायकवाड यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मुलगा श्रीकृष्ण गायकवाड याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी श्रीकृष्ण गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करत आहे.

धक्कादायक ! चौघांच्या टोळक्याने तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या; आधी बेदम मारहाण केली अन् नंतर…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: ही घटना कुठे आणि कधी घडली? ➡️ नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात जातेगाव शिवारात रविवारी रात्री ही घटना घडली. Q2. खुनामागील नेमकं कारण काय? ➡️ वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे सतत होणारा छळ व जीवाला धोका असल्याची भीती, हे कारण आरोपीने सांगितले. Q3. पोलिसांची सध्याची कारवाई काय आहे? ➡️ आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

  • Que: खुनामागील नेमकं कारण काय?

    Ans: वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे सतत होणारा छळ व जीवाला धोका असल्याची भीती, हे कारण आरोपीने सांगितले.

  • Que: पोलिसांची सध्याची कारवाई काय आहे?

    Ans: आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Nashik crimea son murdered his own father the killing was committed over a dispute related to alcohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
2

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!
4

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.