Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

६ हजारांची नोकरी अन् घरात दडवलं होतं कोट्यवधींचं ‘काळं साम्राज्य’; ओडिशातील इंजिनिअरच्या मालमत्तेने उडवली सर्वांची झोप

२ कोटींची कॅश, ५ आलीशीन घर, १३ प्लाॅट, दागिने आणि बरंच काही... ओडिशातील इंजिनिअरची काळी कमाई पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. तपास अद्याप सुरु असून हाती लागलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्यांकन केले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 02:17 PM
६ हजारांची नोकरी अन् घरात दडवलं होतं कोट्यवधींचं 'काळं साम्राज्य'; ओडिशातील इंजिनिअरच्या मालमत्तेने उडवली सर्वांची झोप

६ हजारांची नोकरी अन् घरात दडवलं होतं कोट्यवधींचं 'काळं साम्राज्य'; ओडिशातील इंजिनिअरच्या मालमत्तेने उडवली सर्वांची झोप

Follow Us
Follow Us:
  • एका सरकारी अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी करताना तपास यंत्रणांच्या हाती धक्कादायक माहिती लागली.
  • अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे समोर आले.
  • साध्या कारकिर्दीपासून सुरू झालेला प्रवास संशयास्पद आर्थिक वाढीमुळे चर्चेचा विषय ठरला.
काळ्या पैशांची नवी पोलखोल समोर आली ज्यातील आकडे पाहून दक्षता अधिकारी देखील हैराण झाला. शनिवारी ओडिशा दक्षता विभागाने जिल्ह्यातील बालिगुडा येथील आयटीडीएमध्ये कार्यरत असलेले एईई , बैकुंठनाथ बेहरा यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कारवाई केली. यासाठी त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी भुवनेश्वर, जाजपुर, बारिपदा आणि बलिगुडासारख्या त्यांच्या एकूण ९ घरांवर छापे मारले ज्यातून त्यांची बक्कळ उघडकीस आली. या अभियानात अनेक वरिष्ठ अधिकारी सामील होते.

सावळं होणं ठरलं कारण! आईने प्रियकरासोबत मिळून 6 वर्षांच्या मुलीची केली हत्या, 3 महिन्यांनंतर पापाचा झाला खुलासा

संपत्तीने केलं थक्क

तपासादरम्यान अधिकाऱ्यांना अनेक मोठ्या आणि महागड्या घरांची माहिती मिळाली. आतापर्यंत त्यांच्या पाच बहुमजली इमारतींचा खुलासा करण्यात आला आहे. यात भुवनेश्वरीतील नीलाद्रि विहारमध्ये १०,५०० फूटापर्यंत पसरलेल्या चार मजली घराचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शैलाश्री विहार, कानन विहार, चंद्रशेखरपूर आणि जाजपूरच्या धर्मशाळा परिसरातही घरे आढळून आली आहेत. फक्त घरच नाही तर तपासणीत १३ वेगवेगळ्या जमिनी खरेदी केल्याचेही समोर आली आहे. यातील ७ जमिनी या भुवनेश्वरच्या प्रमुख परिसरातील आहेत. या सर्व मालमत्तेचा बाजारभाव खूप जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे ज्यामुळे याची मूल्यांकन केले जात आहे.

२ कोटींची कॅश

छापेमारीच्या सुरुवातीलाच २ लाख ६६ हजारांची नगद अधिकाऱ्यांची हाती लागली. यानंतर तपास वाढल्यानंतर यात मोठी वाढ होत गेली. बँकेच्या लाॅकरमधून साधारण २ कोटींची रोखरक्कम जप्त केल्याची पुष्टी आहे. सध्या दोन लाॅकर्सची पडताळणी केली जात आहे. ही तपासणी फक्त रकमेपर्यंत मर्यादित नसून अधिकारी सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आणि इतर आर्थिक गुंतवणुकींचीही तपासणी करत आहेत. तांत्रिक टीमच्या मदतीने या संपूर्ण संपत्तीचे एकूण मूल्य काढण्यात येणार आहे.

Beed Crime: संतापजनक! पळून येऊन लग्न कर, नाहीतर फोटो व्हायरल करीन; धमकी देत अल्पवयीन मुलीचा छळ

६ हजारांच्या नोकरीतून केली होती सुरुवात…

या प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, बैकुंठनाथ बेहरा याने १९९९ साली जुनियर इंजीनियर म्हणून नोकरीला सुरुवात केली. यावेळी त्याचे मासिक वेतन हे ६ हजार रुपये होते. काळासोबतच प्रमोशन मिळाल्याने त्यांना AEE (सहाय्यक अभियंता) पद मिळाले. परंतु त्यांच्या संपत्तीत अचानक झालेल्या वाढीमुळे अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय येऊ लागला आणि संशयाच्या जोरावरच घरावर छापा टाकण्यात आला.

 

Web Title: Odisha vigilance raid aee baikunthanath behera disproportionate assets cash properties investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • black money
  • crime news
  • Odisha

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.