Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: टप्प्याटप्प्याने पैसे भरायला लावले अन् नर्ससोबत…; अमरावतीमध्ये घडले काय?

Crime News: यानंतर ११ मार्च रोजी आरोपींनी पीडितेला अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवत विविध खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 16, 2026 | 03:03 PM
Crime News: टप्प्याटप्प्याने पैसे भरायला लावले अन् नर्ससोबत…; अमरावतीमध्ये घडले काय?
Follow Us
Follow Us:

नर्सची १ लाखाने ऑनलाइन फसवणूक
टेलिग्रामवर दाखविले ‘स्टार रेटिंग’चे आमिष
अमरावतीमध्ये घडली फसवणुकीची घटना

अमरावती: घरबसल्या टेलिग्राम अॅपवर ‘स्टार रेटिंग’ देऊन पैसे कमावण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर भामट्यांनी चांदूर रेल्वे येथील एका नर्सची १ लाख १८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला थोडी रक्कम परत देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी विविध खात्यांमध्ये मोठी रक्कम ट्रान्सफर घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ही चांदूर रेल्वे येथील रहिवासी असून नर्सिंग स्टाफ म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी तिच्या टेलिग्राम अॅपवर एका अज्ञात आयडीवरून मेसेज आला. या मेसेजमध्ये घरबसल्या टेलिग्रामवर ‘स्टार रेटिंग’ देऊन पैसे मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला पीडितेने करून दिलेले रेटिंगचे काम पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात १५० रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी १ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास १ हजार ४३० रुपये परत मिळतील, असे सांगितले आणि ती रक्कमही खात्यात जमा केली. त्यामुळे पीडितेचा विश्वास बसला.

यानंतर ११ मार्च रोजी आरोपींनी पीडितेला अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवत विविध खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ३ हजार, ४ हजार, १५ हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये एकूण १ लाख १८ हजार रुपये पाठवले. पीडितेने पैसे परत मागितले असता तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?

तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले

वैभववाडी तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाला वर्क फ्रॉम होम नोकरीचे आमिष दाखवून १५ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी संबंधित तरुणाने राष्ट्रीय सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणाच्या व्हॉट्स अॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला होता. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने त्याला केवळ २०० रुपये जमा करण्यास सांगितले.

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

तरुणाने २०० रुपये भरल्यानंतर त्याला परतावा म्हणून ३०० रुपये मिळाले कंपनीवर विश्वास बसारेत्या तरुणाला त्यानंतर ५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले, तरुणाने यूपीआयद्वारे ५ हजार रुपये भरले, मात्र त्याचा मोबदला मागितला असता कंपनीने पुन्हा १० हजार रुपये भरण्याची अट घातानी, अशा प्रकारे तरुणाने एकूण १५ हजार रुपये कंपनीकडे जमा केले. या बदल्यात त्याला २१ हजार ६९९ रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, जेव्हा त्याने या रक्कमेची मागणी केली, तेव्हा कंपनीने त्याला पुन्हा ३० हजार रुपये भरण्यास सांगितले. यावेळी आपली फसवणूक होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आले.

Web Title: One lakh rs cyber fraud with nurse in amravati crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Amravati crime
  • crime news
  • Cyber Fraud

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.