Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालघर हादरलं! केळवेतील रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार

पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी जखमी झाली आहे. 

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2025 | 08:19 AM
crime ( फोटो सौजन्य: social media)

crime ( फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी तेजल शिवराम भिडे ही जखमी झाली आहे. पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर जखमी मुलीवर बोईसर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Vaishnavi Hagawane Case: “… अशी मला खात्री आहे”; वैष्णवी मृत्यू प्रकरणात रूपाली चाकणकरांची महत्वाची प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, बंदूक दाखवतांना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. नेमका कसा हा प्रकार घडला? याची माहिती पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बंदूक दाखवताना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची माहिती देण्यात आली आहे. पण हेच नेमकं कारण आहे की आणखी काही वेगळा प्रकार आहे, यासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Crime News: पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

दौंड: गुन्ह्यातील जप्त असलेली गाडी न्यायालयातून सोडविण्यासाठी आवश्यक असलेला तपासी अधिकाऱ्यांचा लेखी जबाब न्यायालयात देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करून पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन फ्लॅट फोडले

 हडपसर परिसरातील रामटेकडी, मांजरी बुद्रुक आणि फुरसुंगी येथील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोलापूर रोड भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांच्या किमती मुद्देमालाची चोरी केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मात्र, चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. सोलापूर रस्ता परिसरात सतत या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अखेर निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक, कसा पोहोचला नेपाळ?

Web Title: Palghar hadarlan firing by underage youth priyakara at kelvetila resort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • crime
  • palghar
  • Palghar crime news

संबंधित बातम्या

Gadchiroli News: गावात प्रसूतीची सुविधा नाही, जंगलातून 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; प्रसूतीदरम्यान माय-लेकराचा मृत्यू
1

Gadchiroli News: गावात प्रसूतीची सुविधा नाही, जंगलातून 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; प्रसूतीदरम्यान माय-लेकराचा मृत्यू

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून
2

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल
3

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
4

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.