Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

फायनान्स कंपनीचे नाव सांगून गुन्हेगारी प्रवृत्तीची टोळी सक्रिय आहे. वाहन तालुक्याला हेरून त्यांची गाडी आणून त्यांना धमकावून लूटमार करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2026 | 11:09 AM
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार;

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार;

Follow Us
Follow Us:

पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना अडवून आम्ही फायनान्स कंपनीचे आहोत, तुमच्या गाडीचे हप्ते थकले आहेत, असे सांगत त्यांना धमकवत मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. ही टोळी सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असून, यवत आणि पाटस पोलिसांनी अशा टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

२२ फेब्रुवारी रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस टोलनाक्याजवळ पासून ते यवत गावच्या दरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कारसमोर गाडी थांबवली. त्यातील प्रवाशांना दमबाजी आणि मारहाण करत त्यांची लूटमार केल्याची घटना घडली. याप्रकरणी अक्षय भाऊसाहेब सानप (वय 30 रा. फातिमा नगर, पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकारामुळे सध्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा प्रकार घडल्यानंतर अद्यापपर्यंत अनोळखी तरुणांना पोलिसांना पकडण्यात अपयश आले आहे.

दरम्यान, हा प्रकार गंभीर असून, असे प्रकार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सातत्याने घडत आहे. फायनान्स कंपनीचे नाव सांगून गुन्हेगारी प्रवृत्तीची टोळी सक्रिय आहे. वाहन तालुक्याला हेरून त्यांची गाडी आणून त्यांना धमकावून लूटमार करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या टोळीला काही पोलीस कर्मचाऱ्यांचे अप्रत्यक्षरीत्या सहकार्य आहे का? असा प्रश्न सध्या वाहन चालकाकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने लक्षात घेऊन संबंधित टोळीला जेरबंद करून खंडणीसारखे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी वाहन चालकाकडून होत आहे.

प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या या प्रकाराला आळा बसण्याची गरज आहे. अशी अपेक्षा वाहन चालक आणि प्रवासी करीत असून, या संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी लक्ष्य घालावे, अशी मागणीही प्रवासी आणि वाहन चालकाकडून होत आहे.

हेदेखील वाचा : Chhattisgarh Crime: झोपेत असलेल्या कुटुंबावर कुऱ्हाडीने सपासप वार; तिघांचा मृत्यू तर…

Web Title: Passenger vehicles were stopped and looted on the pune solapur national highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • crime news
  • Extortion Case

संबंधित बातम्या

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
1

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!
2

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर
3

संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल
4

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.