अग्रवाल यांचा कपडे आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. बोमा शहरातील कुख्यात आणि वादग्रस्त सट्टेबाज आहे. अजय शर्मा नामक मित्राच्या माध्यमातून अग्रवाल यांची ओळख बोमाशी झाली होती.
५ लाख रुपये दे नाही तर तुझा खाजगी व्हिडीओ वायरल करेल, अशी धमकी एका भामट्याने एका डॉक्टरला दिली. पोलिसांनी भामट्याचा पर्दाफाश केला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
हानवाज मुजावर याने दानवाडे याला आत्ताच्या आता आम्हाला पाच लाख रुपये दे, अन्यथा येथून सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी भीतीपोटी दानवाडे याने जवळील 50 हजार रुपये…
डॉक्टरकडून खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी दोघेजण ठरलेल्या ठिकाणी आले, तेव्हा आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.