Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICU वॉर्डमध्येच राडा; एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटवर काचेने हल्ला

बाबासाहेब याने फिर्यादीने दरवाजा बंद केल्याचा राग मनात धरला. त्याने रागाच्या भरात दरवाजाची काच फोडली आणि त्या तुटलेल्या काचेने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याजवळ मारून त्यांना जखमी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2026 | 03:23 PM
ICU वॉर्डमध्येच राडा; एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटवर काचेने हल्ला

ICU वॉर्डमध्येच राडा; एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटवर काचेने हल्ला

Follow Us
Follow Us:

पिंपरी : औंध जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका पेशंटने वृद्ध महिला पेशंटवर काचेने वार करून तिला जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.१३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालय, पुणे येथे घडली.

याप्रकरणात कांता मारुती जाधव (वय ६९, लक्ष्मीबाई कॉलनी, ताथवडे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाबासाहेब शंकर डोंगरे (वय ४२, औंधगाव, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांता जाधव या औंध रुग्णालयातील आयसीयू वार्डमध्ये उपचार घेत होत्या. त्यांच्या बेडशेजार आरोपी बाबासाहेब डोंगरे हा रुग्ण दाखल होता.

दरम्यान, पेशंट बाबासाहेब याने फिर्यादीने दरवाजा बंद केल्याचा राग मनात धरला. त्याने रागाच्या भरात दरवाजाची काच फोडली आणि त्या तुटलेल्या काचेने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याजवळ मारून त्यांना जखमी केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

पत्नीसमोरच पतीला बेदम मारहाण करत हत्या

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या देखत बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईतील दादर परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अंकुश आंबोरकर (वय ४०) असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

सध्या आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणावरुन अनेकजण टोकाचा निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पती आणि सासू-सासरे व इतरांकडून सतत होणाऱ्या शिवीगाळ तसेच मारहाण व जाचाला कंटाळून ३३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सात जणांना अटक केली आहे. ही घटना अप्पर बिबवेवाडी परिसरात घडली आहे. सुवर्णा सर्जेराव जाधव (वय ३३, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

Web Title: Patient attacks another patient with a piece of glass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpri News

संबंधित बातम्या

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
1

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
2

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद
3

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
4

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.