Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओही केला व्हायरल अन्…

अत्याचाराची ही घटना आसाम राज्यात घडल्याची माहिती दिली जात आहे. भारत-भूतान सीमेजवळील चिरांगच्या बेंगटोल भागात ही घटना घडली असून, मुलीच्या कुटुंबीयांनी आम्हाला आरोपींकडून धमकावले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेने सुरुवातीला याबद्दल कोणालाही सांगितले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 05, 2024 | 02:50 PM
16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओही केला व्हायरल

16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओही केला व्हायरल

Follow Us
Follow Us:

गुवाहाटी : गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आसाममधील चिरांग जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलीवर सहा तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाहीतर या आरोपींनी याप्रकाराचा व्हिडिओही बनवला आणि पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअरही केला. या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

हेदेखील वाचा : Vanraj Andekar: एक फोन अन् वनराज आंदेकरांचा खेळ ‘खल्लास’; पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली धक्कादायक माहिती

अत्याचाराची ही घटना आसाम राज्यात घडल्याची माहिती दिली जात आहे. भारत-भूतान सीमेजवळील चिरांगच्या बेंगटोल भागात ही घटना घडली असून, मुलीच्या कुटुंबीयांनी आम्हाला आरोपींकडून धमकावले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेने सुरुवातीला याबद्दल कोणालाही सांगितले नाही. मात्र, पीडित तरुणीला धमक्यांमुळे मानसिक धक्का बसला आहे. तिने घटनाक्रम सांगितल्यावर मुलांनी तिच्यावर अधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या अत्याचाराची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीनंतर सहापैकी पाच आरोपींना अटक केली. यातील सहा आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत. तर उर्वरितांचे वय 20 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना ऑगस्टमध्ये भारत-भूतान सीमेजवळ चिरांगच्या बेंगटोल भागात घडली होती.

आरोपींकडून पीडितेच्या कुटुंबियांना धमकी

या प्रकरणानंतर आरोपींकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली. यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी चिरंगचे पोलिस अधीक्षक (एसपी) अक्षित गर्ग यांनी सांगितले की, ‘आम्ही सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक केली असून, एक जण अद्याप फरार आहे. त्यापैकी दोन जण दावा करत आहेत की ते अल्पवयीन आहेत, परंतु आम्ही त्यांचे जन्म प्रमाणपत्र तपासत आहोत.’

कुटुंबियांचे नोंदवले जबाब

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही याप्रकरणी पुरावे गोळा केले असून, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले आहेत. आम्ही अटक केलेल्या लोकांची देखील चौकशी करत आहोत आणि पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : Vanraj Andekar: सख्ख्या बहिणींनींच घडवून आणली वनराज आंदेकरांची हत्या; पुणे पोलिसांकडून आरोपींना अटक

Web Title: Physical harassment of minor girl by 6 peoples incident in assam nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 02:50 PM

Topics:  

  • Assam News
  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
1

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
2

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
3

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
4

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.