Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinchwad News: आकुर्डीत रिक्षात गळफास घेऊन रिक्षाचालकाची आत्महत्या; कारण अद्याप गूढ

पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी परिसरात ३२ वर्षीय रिक्षाचालक प्रमोद साळुंखे यांनी स्वतःच्या ऑटो रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सकाळी रिक्षात मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून निगडी पोलीस आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 02:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आकुर्डी येथे स्वतःच्या ऑटो रिक्षामध्ये ३२ वर्षीय प्रमोद साळुंखे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • शर्टाच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
  • आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून निगडी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
Pimpri News: पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या ऑटो रिक्षामध्ये एका ३२ वर्षीय रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी रिक्षामध्ये मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय घडलं नेमकं?

आकुर्डी येथील सुखवानी हेरिटेज बिल्डिंगसमोर उभी असलेल्या एका ऑटो रिक्षामध्ये प्रमोद साळुंखे यांचा मृतदेह आढळून आला. तातडीने उपस्थित असलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर निगडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरु केली. प्रमोद साळुंखे यांनी स्वतःच्या शर्टाचा वापर करून रिक्षामध्ये गळफास घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृतदे शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त

मात्र प्रमोद साळुंखे यांनी आत्महत्या करण्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. कौटुंबिक, आर्थिक किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास निगडी पोलीस करत आहेत. प्रमोद साळुंखे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे प्रमोद यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

पुण्यातील वाघोली परिसरात मित्राच्या खुनानंतर फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 12 तासांत जेरबंद करण्यात वाघोली पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण, वेगवान तपास आणि अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी साताऱ्यात छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. किरकोळ वादातून घडलेल्या या खुनाचा अल्पावधीत उलगडा झाल्याने वाघोली पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईचे कौतुक होत आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव सूरज साव (वय 35, रा. भालुका, जि. नाडीया, पश्चिम बंगाल) असे आहे. त्याच्यावर मित्र शिवशंकर सिंह यांची हत्या केल्याचा आरोप आहे. मृत शिवशंकर सिंह आणि आरोपी सूरज साव हे दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. कामानिमित्त ते एकाच खोलीत राहत होते. दरम्यान, दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचा राग आरोपीने मनात धरला आणि त्यातूनच त्याने मित्र शिवशंकर सिंह यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत रिक्षाचालकाचे नाव काय होते?

    Ans: प्रमोद साळुंखे (वय अंदाजे ३२ वर्षे), रा. आंबेठाण, चाकण.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात, सुखवानी हेरिटेज बिल्डिंगसमोर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षामध्ये.

  • Que: आत्महत्येमागील कारण समोर आले आहे का?

    Ans: नाही. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Pimpri chinchwad news auto rickshaw driver commits suicide by hanging himself inside his vehicle in akurdi reason remains a mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • crime
  • Pimpri Chinchwad
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त
1

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त

Mira-Bhayandar crime: मिरा रोडमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; महिला दलाल अटकेत, दोन पीडित तरुणींची सुटका
2

Mira-Bhayandar crime: मिरा रोडमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; महिला दलाल अटकेत, दोन पीडित तरुणींची सुटका

Solapur Crime: लग्नाला अवघे दोन महिने, पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल
3

Solapur Crime: लग्नाला अवघे दोन महिने, पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

Hyderabad Crime: POCSO प्रकरणातील आरोपीचा रक्तरंजित कहर; अल्पवयीन मुलीसह 7 जणांची निर्घृण हत्या, आरोपी फरार
4

Hyderabad Crime: POCSO प्रकरणातील आरोपीचा रक्तरंजित कहर; अल्पवयीन मुलीसह 7 जणांची निर्घृण हत्या, आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.