Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने पेट्रोलिंगदरम्यान तत्परतेने करून अवैध वृक्षतोड व वाहतूक रोखण्यात यश मिळविले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2026 | 02:21 PM
Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

Follow Us
Follow Us:

वृक्षतोडीतील १८१ नग घेतले हस्तगत
लहान-मोठ्या झाडांची केली तोड
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध वृक्षतोड व बेकायदेशीर लाकूड वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत खैराच्या झाडांचे १८१ नग लाकूड तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण ११ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलिस अधीक्षक जी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी  जिल्ह्यात अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतूक रोखण्यासाठी नियमित गस्त व तपासणी सुरू आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी (दि. ७ मार्च) सायंकाळी पाचचच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना निवळी बावनदी (ता. जि. रत्नागिरी) येथील रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान खैराची १८१ नग लाकडे व दोन वाहने एकूण ११ लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या तिघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने पेट्रोलिंगदरम्यान तत्परतेने करून अवैध वृक्षतोड व वाहतूक रोखण्यात यश मिळविले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस तपास करीत आहेत. पोलिस निरिक्षक नतीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसपनिरीक्षक प्रशांत बोरकर, सहायक नौजदार सुभाष भागणे, पोलिस डकॉन्स्टेबल नितीन डोमणे, पोलिस डकॉन्स्टेबल भैरवनाथ सवाईराम व बालक पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांबळे  यांनी ही कारवाई केली.

Surat Crime: खळबळजनक! मंदिराच्या बाथरूममध्ये दोन तरुणींचे मृतदेह; आत्महत्येपूर्वी ChatGPTला विचारलं आणि…

लहान-मोठ्या झाडांची केली तोड
या वेळी पिकअप (एमएच १४ एचजी ७३३८) व टेम्पो (एमएच ०८ एपी ४३३९) या दोन वाहनांमध्ये खैर जातीच्या झाडांची लहान-मोठ्या आकारातील एकूण १८१ नग लाकडे विनापरवाना वाहतूक करताना आढळून आली. या प्रकरणी वाहनचालक अजित गंगाराम चव्हाण (वय २६, रा. आंबडस, ता. खेड), अरबाज हमीद सुर्वे (वय ३४, रा. गवळीवाडी, घाणेखुंट, ता. खेड) व त्याच्यासोबत असलेला अक्षय टराजू चव्हाण (वय २८, रा. भिंगळोली, ता. मंडणगड) खैराची झाडे तोडून चोरी करून त्यांची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात
निष्पन्न झाले.

Web Title: Police action taken against illegal transportation of khair trees in ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • crime news
  • ratnagiri news
  • Ratnagiri police

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ
2

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
4

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.