Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील नगरसेविकेसह पतीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

भाजपच्या दोन नगरसेवकांमधील वाद थेट गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहचला असून, नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह त्यांचे पती तुषार पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 12:09 PM
पुण्यातील नगरसेविकेसह पतीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील नगरसेविकेसह पतीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : भाजपच्या दोन नगरसेवकांमधील वाद थेट गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहचला असून, नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह त्यांचे पती तुषार पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खडक पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पांडुरंग दिगंबर कांबळे (वय ५७, रा. घोरपडी पेठ) यांनी तक्रार दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लोहीयानगर परिसरातील पुनर्वसन प्रकल्पावरून तसेच पुणे महापालिका निवडणुकीतील पार्श्वभूमी हा वाद होण्याचे कारण आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी जातीय द्वेषातून विरोध केल्याचा आरोप आहे. तक्रारदार पांडुरंग यांची मुलगी मृणाल कांबळे हिच्या उमेदवारीला विरोध करत प्रचारादरम्यान तिचा फोटो बॅनरवरून झाकणे, तसेच कार्यकर्त्यांना धमकावणे असे प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, चार महिन्यांपुर्वी (दि. २२ जानेवारी २०२६) काशेवाडी परिसरात विजयाचे बॅनर लावण्यावरून वाद निर्माण झाला. यावेळी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत बॅनर काढण्याची धमकी दिली. तेव्हा तक्रारदार यांचा मुलगा संबंधित ठिकाणी गेला असता तेथे वाद झाले. मुलाला धमकावणयात आले. तर या घटनेत काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. हे प्रकरण पक्षातील दोन आमदारांनी एकत्रित बसून मिटवले होते. नंतर या प्रकरणात तक्रारादर यांच्याकडून कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. मात्र, तुषार पाटील यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तक्रारदार यांच्या मुलावर व इतरांवर गुन्हा नोंद करण्यास लावल्याचे म्हंटले आहे. सातत्याने एका समजाला टार्गेट करून त्रास दिला जात असल्याचेही या तक्रारीत म्हंटले आहे. खडक पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अधिक सहाय्यक निरीक्षक अनुजा देशमाने या करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मोहोळमध्ये वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास; आरोपीला काही तासांतच बेड्या

बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या

शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पोटच्या ९ वर्षांच्या मुलीची वडिलांनीच लाकूड कापण्याच्या मशीनने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथून उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घर पेटवून दिले. या प्रकरणी वडिलांसह एका महिलेवर दौंड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शांताराम दुर्योधन चव्हाण (वय ३३) व चिंगु शिंदबाद भोसले, (दोघे रा. हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ, देऊळगाव राजे ता. दौंड, जि. पुणे ) अशी या आरोपींची नावे आहेत.

Web Title: Police have registered a case against a pune corporator and her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • BJP
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
1

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
3

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
4

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.