Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये पोलिसांची रेड; विदेशी महिलांसह सेक्स रॅकेटचा भांडाफोड

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. अभिमा स्टे येथील एका रूममध्ये चार विदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलांच्या वास्तव्य आणि एजंटचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 03:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोरेगाव पार्कमधील अभिमा स्टे येथे पोलिसांची धाड
  • चार विदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका
  • आरोपीविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा
पुणे: कोरेगाव पार्क परिसर हा पुण्यातील उच्चभ्रू असा परिसर मानला जातो. मोठी होटल आणि नाइट लाइफ संस्कृती या भागात चालते. मात्र आता अशी एक घटना घडली आहे. पुणे पोलिसांनी धाड टाकून भारतीय नव्हे तर चार विदेशी महिलांना ताब्यात घेतलं आहे. या चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात एका आरोपीच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime: आळंदी देवस्थानात खळबळ! मुख्य दानपेटीतून लाखोंची रोकड लंपास; व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पोलिसांची रेड आणि…

अभिमा स्टे सी रूम नंबर २५ मध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. या ठिकाणी विदेशी महिला वेश्या व्यवसाय करतात ही माहिती पोलिसांना मिळाली होती. तातडीने याची खात्री करण्यात आली. पोलिसांनी एक पथक तयार केल आणि रात्री रेड मारली असता रूम मध्ये चार विदेशी महिला आढळून आल्या. या चारही महिला मिळून वेश्या व्यवसाय करत होत्या. त्यांची सुटका करून पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी प्रतिबंधक कायदा कलम ३,४ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

या महिला कोणत्या देशातील आहेत त्याची माहिती अजून मिळाली नाही. मात्र त्या कोणत्या कारणासाठी भारतात आल्या होत्या. त्यांच इथे वास्तव्य कुठे आहे? याचा तपास आता पोलीस करणार आहेत. जर त्या वीसावर आल्या असतील तर कोणाच्या संपर्कात होत्या आणि यांचा एजंट कोण आहे? याचा देखील तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. आता पोलिसांनी रात्री ८ नंतर शहरात नाकाबंदी सुरू केली आहे. मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारावर यामुळे वचक बसणार आहे. रात्री १० नंतर हॉकर्स झोन, फुटपाथवरील दुकान बंद करण्यात येत आहेत. या कारवाईत गुन्हेगार आढळून येण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस शहरात कडक पेट्रोलिंग राबवत आहेत.

Nashik Crime: जिच्यासाठी घर सोडलं, तिनेच प्रियकराला संपवलं; लिव्ह-इन रिलेशनशिपचा थरारक अंत! नाशिक येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील अभिमा स्टे येथे कारवाई करण्यात आली.

  • Que: पोलिसांनी किती महिलांची सुटका केली?

    Ans: पोलिसांनी चार विदेशी महिलांची सुटका केली.

  • Que: या प्रकरणात कोणता गुन्हा दाखल करण्यात आला?

    Ans: अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pune crime police raid in koregaon park sex racket involving foreign women busted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
1

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून
2

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून

Pune Crime News: पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवलं; पत्नी वाचली मात्र तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू
3

Pune Crime News: पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवलं; पत्नी वाचली मात्र तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू

Gujrat News: गिरनारमध्ये सिंहाचा थरार! गर्दीतून सिंहाने 11 वर्षीय मुलाला उचलून नेलं; हल्ल्यात मृत्यू
4

Gujrat News: गिरनारमध्ये सिंहाचा थरार! गर्दीतून सिंहाने 11 वर्षीय मुलाला उचलून नेलं; हल्ल्यात मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.