Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु, पोलिसांनी छापा टाकत पाच महिलांची केली सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील सनशाईन स्पा सेंटरवर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये धाडीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 30, 2025 | 10:11 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातून गुन्हेगारीची एक घटना समोर आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील सनशाईन स्पा सेंटरवर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये धाडीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या

कशी करण्यात आली कारवाई?

मिळालेल्या माहिती नुसार, या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. ‘मसाज पार्लर’च्या नावाखाली अनैतिक धंदा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत “SUN SHINE SPA” या स्पा सेंटरवर कारवाई केली. चंदननगर पोलिसांनी संदीप चव्हाण (मुख्य आरोपी), रोहित शिंदे, मॅनेजर गोपाळर श्वेता उर्फ स्वाती सूर्यवंशी (स्पा व्यवस्थापक) यांना अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींवर PITA कायद्यानुसार (कलम 3, 4, 5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा नवा प्रयोग; ‘या’ टोळ्याकडून काळ्या पैशाचा हिशेब घेतला जाणार

 पुण्यातील टोळ्यांच्या ”डोळ्यांत” धडकी भरवणारी कारवाई पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना जेरबंद करण्याबरोबरच त्यांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर आर्थिक ऑडिटची कात्री लावली आहे. आलिशान गाड्या, उंच उंच टॉवर, तर त्यामधील फ्लॅट्स आणि कोट्यवधींच्या मालमत्ता वैध स्रोतांशिवाय जमवलेली ही माया आता तपासणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. “गुन्हेगार जेरबंद होतीलच; पण त्यांच्या काळ्या पैशाचाही हिशेब घेतला जाईल” अशा ठाम भूमिकेतून पोलिसांनी सुरू केलेल्या मोहीमीने आश्वासक कारवाईचा एक विश्वास पुणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

पुणे शहरातील नव्याने उदयास आलेल्या टोळ्या तसेच प्रमुख टोळ्यांवर आणि त्यांच्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिस सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण, गुन्हेगारी काही नियत्रंणात येत नसल्याचे वास्तव आहे. बेफाम झालेल्या या गुन्हेगारांनी सर्व सामान्यांवर देखील धाक बसवत त्यांना किरकोळ कारणावरून मारहाण सुरू केली. मोक्का, एमपीडीए तसेच खून व खूनाचे प्रयत्न, दरोडा, खंडणी यासारख्या गुन्ह्यातून हे गुन्हेगार सहीसलामत जामीनावर बाहेर येऊन पुन्हा गुन्हेगारी जगतात आपला पाय रोवत असल्याचे वास्तव आहे.

काळ्या पैशांद्वारे गुन्ह्यांना प्रोत्साहन

गुन्हेगारी टोळ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आला. त्यातूनच मग टोळ्यांचे साम्राज्य उभे राहिले. टोळ्यांकडे ना कोणता वैध व्यवसाय, ना स्थिर उत्पन्नाचे साधन; तरीही त्यांच्याकडे आलिशान गाड्या, मोठमोठ्या बंगल्यांसह अनेक मालमत्ता, अशा संशयास्पद संपत्तीची माहिती आहे. तीच शोधण्यासाठी पोलिसांनी आता आर्थिक तपासणी यंत्रणा आणि पुणे पोलिसांनी मोहिम सुरू केली  आहे.

Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

Web Title: Pune crime prostitution started under the name of spa center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…
1

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी
2

Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ
3

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी
4

Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.