Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात

पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाचा आढावा घेत आहेत. विविध तपास पथकांना कामाला लावण्यात आले आहे. घटनास्थळावरील पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2026 | 10:07 AM
Junnar Pimpalwandi Crime, Pimpalwandi Minor Girl Murder,

Junnar Pimpalwandi Crime, Pimpalwandi Minor Girl Murder,

Follow Us
Follow Us:
  • जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना.
  • शेजारी राहणाऱ्या संशयिताने सायकलवरून उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप.
  • पालकांनी मिसिंगची तक्रार दिल्यानंतर तपासादरम्यान उसाच्या शेतात आढळला मृतदेह.
Pimpalwandi Minor Girl Murder:  पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने एका ९ वर्षांच्या मुलीला सायकलवरून उसाच्या शेतात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवार (१८ ऑगस्ट)च्या दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे फिरवत एका संशयित तरूणाला ताब्यात घेतले आहे. Pune Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारीच राहणाऱ्या एका तरूणाने ओळखीचा फायदा घेत संबंधित ९ वर्षांच्या मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेले. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केली असावी. दुसरीकडे मुलगी बराच वेळ नजरेस न पडल्याने आईवडिलांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दिली. पोलिसांनीदेखील तातडीने तापस सुरू केला असता, जवळच्याच शेताच्या परिसरात मुलीचा मृतदेह आढळून आला.

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाचा आढावा घेत आहेत. विविध तपास पथकांना कामाला लावण्यात आले आहे. घटनास्थळावरील पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.विविध तपास यंत्रणा कामाला लावण्यात आल्या असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय (Pune Crime News) मिळाला पाहिजे,” अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला शेतात नेल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जुन्नरच्या आमदारांच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या 9 वर्षीय मुलीला घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत शेतात नेलं आणि अत्याचार करून तिची हत्या केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, घटनेने नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे. (Pune Crime News) जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंच्या गावातच ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Web Title: Pune newsjunnar pimpalwandi minor girl assault and murder crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • crime news
  • junnar news
  • Local News
  • pune news

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
1

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
2

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
3

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
4

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.