Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khopoli Crime : शिंदेंच्या सेनेतील नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ

Khopoli Crime News : खोपोली शहरात आज (26 डिसेंबर 2026) सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळेखेंचे पती मंगेश काळेखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 26, 2025 | 02:18 PM
शिंदेंच्या सेनेतील नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ

शिंदेंच्या सेनेतील नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

  • नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या
  • सकाळी मुलाला शाळेत सोडून घरी जात असताना मंगेश काळोखे यांची हत्या
  • मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते
Khopoli Crime News in Marathi : रायगडच्या खोपोलीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज (शुक्रवार, २६ डिसेंबर) खोपोली महानगरपालिका शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीचीसकाळी ७ वाजता निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनास्थळाजवळील काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिले असता, हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती दिली. मात्रा मंगेश काळोखे यांची हत्या केल्यानंतरच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

मुलाला शाळेतून घरी परतांना हल्ला

या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्ये मागे कोणाचा सहभाग आहे, या संदर्भात पोलीस अधिक माहिती घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना काळोखे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिवसाढवळ्या हत्येच्या घटनेनं खोपोली शहर हादरले आहे. तर राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

बजरंग दल आणि RSS हे देशासाठी प्राणघातक कर्करोग; बड्या नेत्याची जहरी टिका

मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक म्हणून काम करत होते. आज (26 डिसेंबर) सकाळी काळोखे त्यांच्या मुलाला शाळेत सोडायला गेले होते. मात्र घरी परतताना त्यांच्यावर काही अज्ञातांना हल्ला चढवत निर्घृणपणे संपवलंय. हल्लेखोप हे एक काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नसल्याचे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. सध्या पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना दिवसाढवळ्या या हत्येच्या घटनेने खोपोली शहर हादरले आहे. मात्र या हल्ल्यामागे नेमकं कारण काय? हा हल्ला कुणी केला, या बाबत तपशील अद्याप कळू शकलेला नाही. त्यामुळे हल्लेखोरांना अटक केल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.

याचदरम्यान ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते पवन कारवार आणि त्यांच्या तीन साथीदारांनी सप्टेंबर महिन्यात सावरगाव येथील हॉटेलबाहेर पंधरा अज्ञात तरुणींवर हल्ला केला होता. यात कारवार आणि त्यांच्या साथीदारांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणातील आरोपींना माजलगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असते आणि न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पूर्वव्यावरुन करण शिंदे, प्रल्हाद नरवडे, संपत लाटे किंवा तिन्ही आरोपींना न्यायालयात आणण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांनी, ओबीसी आंदोलक अ‍ॅड मंगेश ससाणे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात जाऊन पवन कारवार हल्ला प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने माजलगाव ग्रामीण पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतरच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.

राडा, दगडफेक अन् इंटरनेट बंद! मशिदीबाहेर ‘या’ कारणासाठी जमावाचा हिंसाचार; पोलिसांनी थेट अश्रुधुराच्या…

Web Title: Raigad crime news khopoli shivsena nagarsevika mansi kalokhe husband died in attack marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • crime
  • Khopoli
  • police

संबंधित बातम्या

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू
1

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार
2

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…
3

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?
4

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.