Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: राजस्थान हादरलं! झोपेत असलेल्या पत्नीची पतीकडून निर्घृण हत्या; गळा, हात आणि पायांवर कुऱ्हाडीने…

राजस्थानच्या अलवरमध्ये पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून तो यापूर्वीही खूनप्रकरणात संशयित होता. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2026 | 02:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • झोपेत असलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
  • आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले
  • आरोपीचा गुन्हेगारी इतिहास उघड
राजस्थान: राजस्थान येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. कालूराम मीणा असे आरोपी पतीचा नाव असून रविवारी (5 एप्रिल) संध्याकाळी त्याने ही हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Nagpur News: नागपूर RSS मुख्यालयाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सापडले; शहरात हाय अलर्ट

काय घडलं नेमकं?

आरोपी काळुराम हा शेळी पालनाचे काम करतो. रविवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास तो शेळ्यांना फिरवून घरी परतला. तयावेळी त्याची पत्नी पुनी देवी शेतात
मजुरी करून घरी आली होती आणि थकव्यामुळे घरात झोपली होती. कालूरामने रागाच्या भरात कुऱ्हाड उचलली आणि झोपेत असलेल्या पत्नीवर सपासप वार केले. त्याने तिच्या मानेवर, हातावर आणि पायावर इतके वार केले की पुनी देवीचा जागीच मृत्यू झाला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कालूरामला ताब्यात घेतले. मृत महिलेचा भाऊ धनपाल मीणा याने मालाखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपासात आरोपीबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरोपी काळुराम हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याने आपल्या पोटच्या मुलाची आणि अन्य एका व्यक्तीची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या हत्येच्या इतिहासामुळे गावात अधिकच भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत.

हत्येचे नेमके कारण काय?

मृतदेहाचे पोस्ट मार्टम करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुनी देवी अत्यंत साध्या स्वभावाची महिला होती आणि घरात कधीही मोठे वाद झाल्याचे ऐकिवात नव्हते, असे असतांनाही कालूरामने हत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट आहे. पोलीस कारण शोधत असून पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Pune Crime: माणुसकीला काळिमा! दुसऱ्या लग्नासाठी आईकडून 11 महिन्यांच्या मुलाचा काढला काटा; पुण्यातील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात.

  • Que: आरोपीने हत्या कशी केली?

    Ans: झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे।

Web Title: Rajasthan crime rajasthan shaken husband brutally murders sleeping wife strikes neck hands and legs with an axe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Rajasthan Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.