Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: सुट्टीसाठी आले आणि काळाने घात केला; जगबुडी नदीत बुडून ३ भावांचा मृत्यू

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सांगलीचे मूळ रहिवासी असलेले हे तरुण सुट्टीसाठी नातेवाईकांकडे आले होते. नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 08:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जगबुडी नदीत पोहताना तिघा तरुणांचा बुडून मृत्यू
  • सुट्टीसाठी आलेल्या सांगलीतील तरुणांवर काळाचा घाला
  • नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली
रत्नागिरी: रत्नागिरी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुट्टीसाठी नातेवाईकांकडे आलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

उन्हाळ्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तिघे जण रत्नागिरी येथील खेड येथे आपल्या नातेवाईकांसोबत नदीत पोहण्यासाठी गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी रेस्कू पथकाच्या मदतीने परिस्थिती हाताळली. बचावकार्यादरम्यान एका तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या

या घटनेत मृत्यू झालेल्या तिघांचा नाव आकाश कांबळे, नरेश कांबळे आणि कैलास कांबळे असे आहे. हे तिघेजण मूळचे सांगली जिल्ह्यातील आहे. मात्र ते अनेक वर्षांपासून मुंबईतील कुर्ला येथे राहत होते. उन्हाळ्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ते रत्नागिरीतील खेड येथे आपल्या नातेवाईकांसोबत नदीत पोहण्यासाठी गेले असता काळाने घात केला. संबंधित घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनं खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

चिपळूणमध्ये एसीबीची धडक कारवाई! गर्भपाताच्या गोळ्यांसाठी लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रंगेहात अटकेत

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथून वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याचे समोर आले आहे. गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाचेची मागणी डॉ. कांचन मदार यांनी केली मात्र याच्या तक्रारीनंतर एसीबीने तातडीने सापळा रचून ही कारवाई केली.

Barshi Crime News : स्पा मसाज सेंटरच्या आड सुरू होता जुगार अड्डा; पोलिसांची मध्यरात्री धाड, 10 जण अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील जगबुडी नदीत ही घटना घडली.

  • Que: मृत तरुण कोण होते?

    Ans: आकाश कांबळे, नरेश कांबळे आणि कैलास कांबळे अशी मृतांची नावे आहेत.

  • Que: दुर्घटना कशी घडली?

    Ans: नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.

Web Title: Ratnagiri news came for the holidays but tragedy struck three brothers drown in the jagbudi river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.