Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यात थरार! फॅक्टरीतील जळत्या भट्टीत कामगाराची उडी; आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल

साताऱ्यातील वाई एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करणाऱ्या झारखंडच्या दुर्गा रोधा प्रधान या कामगाराने चालू आगीच्या भट्टीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 19, 2026 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वाई एमआयडीसीतील कंपनीत कामगाराने चालू भट्टीत उडी घेऊन आत्महत्या केली.
  • मृत कामगार झारखंडचा रहिवासी असून मानसिक तणावातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज.
  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल; सहा महिन्यांत त्याच कंपनीतील दुसरी आत्महत्येची घटना.
सातारा: सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका फॅक्टरीत कार्यरत असलेल्या एका परप्रांतीय कामगाराने चालू आगीच्या भट्टीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घडलेली घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना वाई येथील एमआयडीसी परिसरात घडली.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव दुर्गा रोधा प्रधान असे आहे. तो मूळचा झारखंड राज्यातील राजाबासा येथील रहिवासी होता. वाई एमआयडीसीमधील संबंधित कंपनीत तो गेल्या काही काळापासून काम करत होता. दुर्गाची गेल्या काही दिवसांपासून मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितले. याच मानसिक तणावातून किंवा नैराश्यातून त्याने हे भयानक पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वार्तिविला जात आहे.

Nagpur Crime: चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन् पतीचे अनैतिक संबंध; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

आत्महत्येचे व्हिडीओ व्हायरल

या संपूर्ण घटनेच्या आत्महत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी याच कंपनीमध्ये अशीच एक आत्महत्येची घटना घडली असल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे एकाच कंपनीत लागोपाठ घडलेल्या या घटनांबद्दल आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर कंपनी प्रशासनात एकच गोंधळ उडाला आहे.

पोलीस तपास सुरु

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दुर्गा ने आत्महत्या का केली? याचा तपास करत आहे.

खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई; सात जण अटकेत, २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस असल्याची खोटी बतावणी करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर बॅरेकेडिंग लावत वाहनचालकांना अडवून कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Bihar Crime : सासरा-सुनेच्या अफेअरने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पत्नीला विष देऊन मारले; बाप-लेक गळफास अवस्थेत सापडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सातारा जिल्ह्यातील वाई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत.

  • Que: आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव काय होते?

    Ans: दुर्गा रोधा प्रधान.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय आहे?

    Ans: मानसिक तणाव किंवा नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Satara news shocking incident in satara worker jumps into a burning furnace at a factory video of the suicide goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • crime
  • Satara Crime
  • Satara News

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
3

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
4

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.