Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका; नगरपालिका निवडणुकीपूर्वी 51 सराईत गुन्हेगार हद्दपार

सातारा नगरपालिका निवडणूक अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर धडाकेबाज कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 01, 2025 | 03:21 PM
सातारा पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका; नगरपालिका निवडणुकीपूर्वी 51 सराईत गुन्हेगार हद्दपार

सातारा पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका; नगरपालिका निवडणुकीपूर्वी 51 सराईत गुन्हेगार हद्दपार

Follow Us
Close
Follow Us:
  • साताऱ्यात गुन्हेगारीला ‘नो’ एंट्री
  • 51 सराईत गुन्हेगार हद्दपार
  • नगरपालिका निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई
सातारा : सातारा नगरपालिका निवडणूक अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर धडाकेबाज कारवाई केली आहे. तब्बल ५१ सराईत गुन्हेगारांना सातारा शहर व तालुका हद्दीतून हद्दपार केले आहे. या निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

१ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. संभाव्य गोंधळ, दबाव तंत्रे किंवा बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

बी.एन.एस.एस. कलम १६३(२) नुसार जारी आदेशानुसार, हद्दपारीचा कालावधी १ डिसेंबर रोजी ००.०१ ते ३ डिसेंबर रोजी २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. मात्र, लोकशाही हक्क अबाधित ठेवत २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत संबंधितांना मतदानासाठी विशेष सूट देण्यात आली आहे. निवडणूक काळात शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांच्या मान्यतेने करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

५१ गुन्हेगारांची यादी पुढीलप्रमाणे

  • जुनैद उर्फ झैद उर्फ जैद अय्याज बागवान (रा. शनिवार पेठ, सातारा)
  • सौरभ उर्फ कुक्या कैलास खरात (रा. ढोरगल्ली, गुरुवार पेठ सातारा)
  • प्रसाद नितीन साखरे (रा. सदरबझार सातारा)
  • रोहित जगन्नाथ नाईक (रा. वसंतनगर, खेड. सातारा)
  • अबहुरेरा अस्लममिया गोलंदाज (रा. केसरकर पेठ सातारा)
  • सुदिप संजय मंगळे (रा. कोयना सोसायटी, सदरबझार सातारा)
  • विलास उर्फ यल्ल्या शरणप्पा कुरमणी (रा. बॉम्बे रेस्टॉरन्ट सातारा)
  • मयुर शिवाजी नेटके (रा. मल्हारपेठ सातारा)
  • आकाश शिवाजी नेटके (रा. मल्हारपेठ सातारा)
  • विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे (रा. रविवार पेठ सातारा)
  • शुभम शनि कांबळे (रा. केसरकर पेठ सातारा)
  • आकाश शनि कांबळे (रा. केसरकर पेठ सातारा)
  • गौरव गणेश पाटणकर (रा. केसरकर पेठ, आंबेडकर सोसायटी सातारा)
  • बलराम उर्फ करण हणमंत कुहाडे (रा. आंबेडकर सोसायटी, सातारा)
  • अनिल गुरव मोरे (रा. आंबेडकर सोसायटी सातारा)
  • ऋषिकेश रामु विटकर (रा. आंबेडकर सोसायटी सातारा)
  • गोपाळ गोविंद पाटणकर (रा. आंबेडकर सोसायटी सातारा)
  • सचिन शामराव पाटणकर (रा. आंबेडकर सोसायटी सातारा)
  • यशवंत उर्फ विशाल दशरथ विटकर (रा. आंबेडकर सोसायटी सातारा)
  • अक्षय मधुकर तुपे (रा. ११६. रविवार पेठ, सातारा)
  • ओंकार कृष्णात देटके (रा. गोडोली सातारा)
  • वृषभ राजेंद्र जाधव (रा. १६७ रविवार पेठ सातारा)
  • चैतन्य विशाल माने (रा. १५० (ब) रविवार पेठ सातारा)
  • सौद अहमद खान (रा. जगतापवाडी, शाहूनगर सातारा)
  • अब्दुल इमाम सय्यद (रा. गार्डन सिटी अपार्टमेंट, शाहूनगर)
  • साहिल अय्याज इनामदार (रा. चारभिती, केसरकर पेठ सातारा)
  • अशरफ अस्लम शेख (रा. भिमाबाई आंबेडकर सदरबझार सातारा)
  • प्रतीक तानाजी कांबळे (रा. मल्हारपेठ सातारा)
  • अविनाश कुंदन पवार (रा. भिमाबाई आंबेडकर नगर सदरबझार)
  • करण अनिल लादे (रा. आंबेडकर नगर, सदरबझार सातारा)
  • यश सुरेश शिंदे (रा. रविवार पेठ सातारा)
  • तन्वीर अर्शफ शेख (रा .पिरवाडी सातारा)
  • शुभम उर्फ जगीरा सत्यवान कांबळे (रा . प्रतापसिंहनगर, खेड सातारा)
  • युवराज रामचंद्र जाधव (रा. प्रतापसिंहनगर, खेड सातारा)
  • अमोल उर्फ वज्जाक बबन जाधव (रा. शनिवार पेठ सातारा)
  • यश संतोष शिवपालक (रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार)
  • आतिश आनंदा कांबळे (रा. विलासपूर, गोडोली सातारा)
  • अक्षय लालासो पवार (रा. खंडोबाचा माळ, रविवार पेठ)
  • अक्षय संभाजी आढाव (रा. क्षेत्रमाहुली सातारा)
  • संतोष अशोक लंकेश्वर (रा. प्रतापसिंहनगर सातारा)
  • अर्शद नईम शेख (रा. १४६ गुरुवार पेठ सातारा)
  • रसिक अनिल धोत्रे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, विलासपूर)
  • सुजित सुरेश गाडे (रा.केसरकर पेठ सातारा)
  • जय यमण्णाप्पा शितमणी (रा. भिमाबाई आंबेडकर नगर, सदरबझार)
  • ऋतिक जितेंद्र शिंदे (रा. बागडवाडा, गोडोली सातारा)
  • आकाश भगवान कदम (रा. खेड सातारा)
  • दत्तात्रय काशिनाथ आसवारे (रा. प्रतापसिंहनगर खेड)
  • अंकुश रामा मोरे (रा. आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ)
  • दत्तात्रय शिवाजी जाधव (रा. आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ)
  • पवन दत्तात्रय जाधव (रा. आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ)
  • समाधान दत्तात्रय जाधव (रा. आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ)

Web Title: Satara police has taken major action against criminals before the nagarpalika elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • crime news
  • Satara Crime News
  • Satara Police

संबंधित बातम्या

कात्रजमधील ‘त्या’ तरुणाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
1

कात्रजमधील ‘त्या’ तरुणाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

उत्तमनगरच्या सराफा दुकानात रात्री तीन जण घुसले अन्…; वाचा नेमकं काय घडलं?
2

उत्तमनगरच्या सराफा दुकानात रात्री तीन जण घुसले अन्…; वाचा नेमकं काय घडलं?

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक
3

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Satara News : लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात; विद्युत पथकातील कार्यकारी अभियंत्यावर पोलीसांची कारवाई
4

Satara News : लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात; विद्युत पथकातील कार्यकारी अभियंत्यावर पोलीसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.