Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. अवैध हॉटेल चालक आणि मुजोर हार-फूल विक्रेत्यांवर आता कडक कारवाई होणार! पोलिसांकडून 'हा' मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 04:19 PM
shirdi police station

shirdi police station

Follow Us
Follow Us:
  • गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा
  • वेश्या व्यवसाय करणारे हॉटेल सील करणार…
  • पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून केल जातंय स्वागत
Shirdi News : अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेषतः शिर्डी या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्री अतिरिक्त पोलीस फौजफाटा देण्यात आला आहे. आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येतं आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत विशेष सक्त सूचना दिल्या आहेत. शिर्डी पोलिस ठाण्यातही जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त पोलिसांची कुमक देण्यात आली आहे. या अतिरिक्त फौजफाटा असलेल्या पोलिसांचे पथक स्थापन करण्यात आलं आहे.

Accident: चेन्नईतील गोल्डन बीचवर दुर्दैवी दुर्घटना; महाराष्ट्रातील 3 मुलं गेली वाहून; भंडाऱ्याची विद्यार्थिनी बुडाली

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांची फसवणूक, लूट होऊ नये याची दक्षता या पथकाने घ्यावयाची आहे. विशेषतः हार प्रसाद दुकान, एजंट यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. शिर्डीत दहा दिवसांच्या कालावधीत दोन पोस्कोअंतर्गत कारवाया झाल्या आहेत. तसेच मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेल पवन धाम येथे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे.

बाहेरच्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी मोहीम

बाहेरच्या राज्यातून, जिल्ह्यातून आलेले गुन्हेगार आणि त्यांना आश्रय देणारे याचाही तपास हाती घेण्यात आला आहे. भाड्याने दिलेल्या प्रत्येक खोलीतील कुटुंबाचे सर्वेक्षण नगरपालिकेने सुरू आहे. या मोहिमेच्या भीतीने अनेक गुन्हेगारांना पळता भुई कमी झाली आहे. शिर्डी शहर गुन्हेगार व गुन्हेगारीमुक्त करण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करून दाखविणार असल्याचा निर्धार शिर्डी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील यांनी ‘नवराष्ट्र ‘शी बोलताना व्यक्त केला.

वेश्या व्यवसाय करणारे हॉटेल सील करणार…

वेश्या व्यवसायामुळे शिर्डीची बदनामी वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी हॉटेल चालकांवर कठोर कारवाईचे धोरण आखले आहे. त्यामुळे अनेक हॉटेल चालक आणि मालकांचे धाबे दणाणले आहेत. वैश्या व्यवसाय करणारे हॉटेल सील करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणी हॉटेल मालक गोविंद गरुड, या व्यवसायात पार्टनर असलेली लता चव्हाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत; भाविकांकडूनही समाधान व्यक्त

पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी एका हॉटेलवर पिटा अंतर्गत गणेश कानडे व त्याचा साथीदारावर पहिली कारवाई केली आहे. यामध्ये आरोपीला एक वर्ष जामीन मिळत नसून हा मिनी मोक्का मानला जातो. शिडीत येणाऱ्या भाविकांच्या गाड्या अडवून त्याना पार्किंग, हार प्रसाद घेण्यास बळजबरी करणाऱ्या एजंटच्या मुसक्या आवळण्याचे आदेश अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिले आहेत. एकूणच शिर्डी पोलिस स्टेशन अलर्ट मोडवर आहे. पोलिसांच्या या कारवाईचे शिडीं ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. भाविकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

Web Title: Shirdi police action against illegal hotels flower vendors extra force deployed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • crime news
  • Crime Police
  • Sai Baba Temple
  • shirdi
  • shirdi news

संबंधित बातम्या

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
1

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या
2

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
3

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
4

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.