Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Accident: झोपेची पेंग महागात! कार थेट कालव्यात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तर…

सोलापूरच्या माळशिरसमध्ये कार कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला. यात आई-वडील व विवाहित मुलीचा मृत्यू झाला, तर जावई गंभीर जखमी आहेत. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 02:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कार कालव्यात कोसळून भीषण अपघात
  • आई-वडील व मुलीचा मृत्यू
  • जावई गंभीर जखमी, उपचार सुरू
सोलापूर: सोलापूर येथून एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात नीरा उजवा कालव्यात शुक्रवारी पहाटे कार कोसळून भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत आई-वडिलांसह विवाहित मुलीचा मृत्यू झाला आहे. तर जावई गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला

काय घडलं नेमकं?

मुंबईहून माळशिरसकडे जाणारी कार शुक्रवारी पहाटे सुमारे चार ते पाचच्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावरील पुलावरून जात होती. यावेळी चालकाला झोप आली आणि यामध्येच कारवरील ताबा सुटून थेट कालव्यात जाऊन पडली. हा अपघात एवढा भीषण होता कि कारमधील प्रवासी बाहेर देखील पडू शकले नाहीत. यामध्ये कारमधील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दोन चिमुरड्यांवरून आईच्या मायेचं छत्र हरपलं

या अपघातात मुंबई येथील हनुमंत जठार, मंजुळा जठार आणि प्रीती टिळेकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहेत. यातील जठार दाम्पत्य हे प्रीती टिळेकर यांचे आई- वडील आहेत. तर गाडी चालवणाऱ्या जावई हा देखील गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे टिळेकर यांच्या दोन चिमूरड्या मुलांवरही आभाळ कोसळले आहे. ही घटना शनिवारी घडली असून यानंतर पोलिसांनी तात्काळ निरा उजव्या कालव्यातून कार बाहेर काढून मृतदेह देखील बाहेर काढले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Bhandara: भंडाऱ्यात वाघाचा धुमाकूळ; 15 दिवसांत 2 जणांचा बळी, वाघाच्या भीतीने मुले शाळेत जाईना; गावकऱ्यांत भीती

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळली.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: तीन जणांचा मृत्यू झाला.

  • Que: जखमी कोण आहे?

    Ans: कार चालवणारे जावई गंभीर जखमी आहेत.

Web Title: Solapur accident drowsiness proves costly car plunges directly into canal three members of the same family die while

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न
3

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
4

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.