Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल

माढ्यात विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मात्र कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पतीकडून छळ आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप असून शिक्षक पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 01:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू; घातपाताचा संशय
  • पतीकडून मारहाण व पैशांची मागणी केल्याचा आरोप
  • शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल; तपास सुरू
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. मात्र या अपघातावर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून हा घातपाताचा डाव असल्याचे म्हंटल आले. या प्रकरणी पोलिसात तिच्या शिक्षक पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माढा तालुक्यातील उपळाई खुर्द या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.

Crime News : चारित्र्यावरुन संशय अन् मारहाण; वडगाव मावळमध्ये जोडीदारानेच घेतला पत्नीचा जीव

काय घडलं नेमकं?

या घटनेत मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव भाग्यश्री रवींद्र क्षीरसागर असे होते. घरामध्ये निष्काळजीपणे उघड्या विद्युत तारा ठेवल्यामुळे भाग्यश्री यांना विजेचा धक्का बसला. त्यांनतर त्या खाली पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तिच्या भावाने माढा पोलीस पती रवींद्र क्षीरसागर विरोधात तक्रार दिली आहे. भाग्यश्री यांचे २०११ मध्ये रवींद्र क्षीरसागर यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पतीकडून दारूच्या नशेत मारहाण, शिवीगाळ, माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. एवढेच नाही तर तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास दिला जात होता असा आरोप भाग्यश्रीच्या माहेरच्यांनी केला आहे.

गुन्हा दाखल

या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असल्याने या प्रकरणी शिक्षक पती रवींद्र क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खळबळ उडाली आहे.

‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामाला अटक; अघोरी विधीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. मनोहर मामा हा स्वतःला बाळुमामाचा अवतार म्हणवून घेत होता.

Pune Accident: जुन्नरमध्ये भीषण अपघात! हायवा-कार समोरासमोर धडक; नायब तहसीलदारांचा मृत्यू, दोघे जखमी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे.

  • Que: मृत्यूबाबत काय संशय व्यक्त केला आहे?

    Ans: हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पतीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Solapur crime electrocution or foul play married woman dies case registered against teacher husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार
1

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत
2

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
3

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला  घृणास्पद प्रकार
4

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.