राहत्या घराला अचानक भीषण आग; एकाचा मृत्यू, अनेक साहित्य आगीत जळून खाक
कर्नाटकातील महिलेसोबत होते अनैतिक संबंध
सविताला नवऱ्यावर संशय होता. तो ऊस तोडण्यासाठी कर्नाटकात होता. तिथे गेल्यावर त्याचे एका महिलेसोबत संबंध असल्याचा तिला संशय होता. तिने या संबंधांना विरोध केला होता. तिचा वाढता विरोध पाहता तिने थेट नवऱ्याचा काटा काढायचा ठरवल आणि त्याने थेट डोक्यात आणि गळ्यावर कोयत्याने वार केले आणि बायकोचा जागीच जीव घेतला. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी खून केलेला कोयता केला जप्त
पोलिसांनी विजय पुजारी याला ताब्यात घेतल आहे. त्याने खून करताना वापरलेला कोयता हा जप्त केला आहे. पोलीस पुजारीचा अधिकचा तपास करत आहेत. त्याचे महिलेसोबत संबंध कधीपासून होते? त्याला नक्की अडथळा काय होता? किवा बायकोसोबत भांडण कशावरून झाल याचा तपास आता पोलीस करत आहेत. विजय पुजारी याची चौकशी करून त्याला आता कोर्टात हजर केल जाईल. या घटनेने मात्र सोलापूर जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. ऊस तोडणीच्या ठिकाणीच नवऱ्याने बायकोचा जीव घेतला.
Pune Crime: संतापजनक! पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शाळेत सोडतो म्हणत…
Ans: सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात.
Ans: पत्नी अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याचा संताप.
Ans: आरोपी विजय पुजारीला अटक, कोयता जप्त, पोलिस तपास सुरू.






