Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा, मारहाण करत सोने आणि पैसे लुटले, सोलापुरात दहशतीचे वातावरण

सोलापूर अभिषेक नगरमध्ये मध्यरात्री सशस्त्र टोळीने घर फोडून लहान मुलाला धमकावले, घरमालकावर हल्ला करून सोनं-पैसे लुटले. चोरटे अंधारात पळून गेले; पोलिस तपास सुरू, नागरिकांमध्ये दहशत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 12, 2025 | 10:42 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर: सोलापूर शहरात झालेल्या दरोड्याने नारीकांमध्ये दहशत निर्माण केले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना चाकूच्या धाकावर दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना सोलापूर शहरातील अभिषेक नगरमधील अवंती हौसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्रीच्या अडीचच्या सुमारास घडली आहे.

Keral crime: बायकोचा गळा दाबून हत्या केली, मृतदेह ६० किमी दूर खड्ड्यात फेकला, इराणी महिलेसोबत…; अंगावर काटा आणणरी घटना

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एका घरात घुसून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि घरमालक पुरुषाला मारहाण करत सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली. यानंतर ते खालच्या मजल्यावरील दुसऱ्या घरात घुसले, तिथेही तशाच प्रकारे धमकी देऊन चोरी केली. या घटनेत चोरट्यांनी दोन घरे फोडण्यात यश मिळाले आहे. पोलिसांची वेळेवर हजेरी लागल्यामुळे इतर घरे लुटण्याचा प्रयत्न फसला. चोरटे अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, मात्र पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच सोलापूर गुन्हे शाखेच्या उपायुक्त आश्विनी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक तज्ज्ञ व गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, पुरावे गोळा करण्यात येत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पीडित कुटुंबीयांनी सांगितलं दरोड्याचा थरार

पीडित कुटुंबातील पूजा अन्नदाते आणि स्नेहा राजपूत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, “रात्री अचानक काही लोक घरात घुसले आणि गळ्याला चाकू लावून धमकावलं. आमच्या नवऱ्याला मारहाण करत घरातील सोनं व पैसे लुटले. आम्ही अत्यंत घाबरले होतो. त्यानंतर ते चोरटे खालच्या घरात गेले आणि तिथेही तसंच केलं.”

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या प्रकारामुळे सोलापूर शहरात पुन्हा एकदा सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Beed: पवनचक्की टॉवर प्रकरणात पोलिस-शेतकरी आमनेसामने, तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो…; व्हिडिओ व्हायरल

Web Title: Solapur crime robber stabs a child to the neck with a knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार
1

Pune Crime: फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार

Chhatrapati Sambhajinagar Crime: बेदम मारहाण आणि चाकू हल्ला! व्यापाऱ्याला अडवून अडीच लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास; अन्…
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: बेदम मारहाण आणि चाकू हल्ला! व्यापाऱ्याला अडवून अडीच लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास; अन्…

Kolkata Cirme: डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, हॉटेलमध्ये बोलावलं, 20,000 रुपयांवरून वाद आणि…; CAचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह
3

Kolkata Cirme: डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, हॉटेलमध्ये बोलावलं, 20,000 रुपयांवरून वाद आणि…; CAचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Barshi Crime: अत्यंत दुःखद! ट्रॅक्टरवर खेळताना चुकून गिअर लागला; 4 वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत
4

Barshi Crime: अत्यंत दुःखद! ट्रॅक्टरवर खेळताना चुकून गिअर लागला; 4 वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.