Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: धक्कादायक! अत्याचारपीडित तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात संताप

पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर गावातीलच विवाहित तरुणाने अत्याचार केल्याचा आरोप होता. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक न झाल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणीने ॲसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 25, 2026 | 12:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अत्याचारप्रकरणी 11 एप्रिलला करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
  • आरोपीला अटक न झाल्याने पीडित तरुणी नैराश्यात गेली होती.
  • मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून आंदोलन केले.
सोलापूर: पंढरपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध गावातील तरुणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 11 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपीला अटक होत नव्हती. याच नैराश्यातून आणि न्याय मिळत नसल्याच्या कारणातून पीडित मुलीने आत्महत्या केली.

Tuljapur News : तुळजापुरात तणाव, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला; नेमकं काय घडलं?

काय नेमकं प्रकरण?

मृत तरुणी इंदापूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे पीडित मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध गावातल्याच एका तरुणाने अत्याचार केला. याबाबत कर्कम पोलीस ठाण्यात 11 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये आरोपीला अटक होत नव्हती. पीडित तरुणांनी नैराश्य आणि न्याय मिळत नसल्याच्या कारणातून टोकाचा निर्णय घेतला. पीडित तरुणीने ऍसिट पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्याच्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केलेला या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार होत नसताना डॉक्टरांनी पिडीतील घरी पाठवले आणि याच काळात पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

मृत मुलीला वडील नसल्याने सांभाळ तिच्या आईने कष्ट करून केला होता. प्रीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आलेला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. जवळपास दोन तासाहून अधिक काळ रात्री मृतदेह करकम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता.

या प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक करून तपासानुसार अधिकची कलमे गुन्ह्यात वाढवली जातील असे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या मुलीवर अत्याचार करणारा नराधम हा तिच्या नात्यातीलच एक विवाहित होता. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक समोर आली आहे. 24 वर्षे तरुण आपल्या मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला होता मात्र काही क्षणातच तो रक्तबंबळ अवस्थेत सापडून आला. घडलेली घटना सोलापुरातल्या विजापूर रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट खोल दरीत कोसळली; 8 मित्रांची अकाली एक्झिट

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलगी कोणत्या ठिकाणची होती?

    Ans: ती पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली गावातील होती.

  • Que: तरुणीने टोकाचे पाऊल का उचलले?

    Ans: आरोपीला अटक न होणे आणि न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून तिने ॲसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Que: नातेवाईकांनी काय मागणी केली?

    Ans: आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Web Title: Solapur crime shocking rape victim dies relatives outraged at police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
2

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.