Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्येने गळफास घेत संपवलं जीवन

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे लोकप्रिय रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. “हॉटेल ग्रामपंचायत”च्या स्वयंपाकघरात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 03:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रीलस्टार रोहिणी पाराध्ये यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली
  • “हॉटेल ग्रामपंचायत”च्या स्वयंपाकघरात घटना घडली
  • आत्महत्येचे कारण अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील आहे. या घटनेमुळे मंगळवेढा तालुका सह सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये पोलिसांची रेड; विदेशी महिलांसह सेक्स रॅकेटचा भांडाफोड

रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) या विवाहित होत्या. रोहिणी ही ब्रह्मपुरी येथील स्वतःच्या हॉटेल ग्रामपंचायतीच्या स्वयंपाक घरात गेली होती. तिने पत्राच्या स्वयंपाक खोलीत लोखंडी अँगल ला गळफास घेतले. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचशे सुमारास उघडकीस आली. घटनेनंतर रोहिणी यांच्या पतीने तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र डॉक्टर आणि तपासणी अंति त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक, विनोदी व्हिडिओ तसेच खाद्यपदार्थांवरील रिल्स मुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय स्थिरावत असतानाच आणि नवीन शाखांच्या तयारीत असताना रोहिणी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांना धक्का बसलाय. मात्र त्यांनी आत्महत्या का केली?  हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. पोलीस याचा तपास करत आहेत.

Solapur Crime: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्येने गळफास घेत संपवलं जीवन

 सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीवर भररस्त्यात चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केल्याचे समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु केली आहे. घडलेली घटना बार्शी तालुक्यातील गाडेगाव रोड परिसरात सोमवारी घडली.

Pune Crime: आळंदी देवस्थानात खळबळ! मुख्य दानपेटीतून लाखोंची रोकड लंपास; व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या रीलस्टारचे नाव काय आहे?

    Ans: रोहिणी निलेश पाराध्ये असे त्यांचे नाव आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे ही घटना घडली.

  • Que: रोहिणी पाराध्ये कशामुळे प्रसिद्ध होत्या?

    Ans: त्या सोशल मीडियावरील विनोदी, सामाजिक विषयांवरील आणि खाद्यपदार्थांच्या रील्समुळे प्रसिद्ध होत्या.

Web Title: Solapur crime social media personality rohini paradhye ends her life by hanging herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime News: २० एकर जमिनीवरून सांगोल्यात खळबळ; माजी आमदार आणि मुलावर गंभीर आरोप
1

Solapur Crime News: २० एकर जमिनीवरून सांगोल्यात खळबळ; माजी आमदार आणि मुलावर गंभीर आरोप

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
3

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
4

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.