Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: सोलापुरात दिवसाढवळ्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; शेतात काम करत असताना हल्ला, कारण अद्याप गूढ

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात काम करत असलेल्या उषा विजय साठे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सचिन देशमुख याच्यावर गोळीबार केल्याचा प्राथमिक संशय असून, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अकलूज पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 08:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चौंडेश्वरवाडी येथे शेतात काम करत असताना उषा विजय साठे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला.
  • गोळीबारात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, सचिन देशमुख याच्यावर प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
  • हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून अकलूज पोलीस पुढील तपास करत आहेत.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात दिवसाढवळ्या एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक महिला ही शेतामध्ये काम करत होती. त्याचवेळी आरोपीने ही धक्कादायक घटना घडली. घडलेली घटना माळशिरस तालुक्यात अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील चौंडेश्वरवाडी येथे घडली. (Solapur Crime)

काय घडलं नेमकं?

सचिन देशमुख असे हत्या झालेल्या महिलेचा नाव आहे. तर मृत्यू झालेल्या महिलेचे नाव उषा विजय साठे असे आहे. उषा ही शेतामध्ये काम करत होती. त्याचवेळी महिलेवर गोळीबार करत तिची हत्या केली. त्याने हत्या का केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास करत आहे. (Solapur Crime)

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

शेतजमिनीच्या वादातून 55 वर्षीय शेतकऱ्याची तलवारीने हत्या; सख्ख्या भावानेच केला सपासप वार

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनीच ५५ वर्षीय शेतकऱ्यावर सपासप वार करत संपवले. घडलेली घटना कामती खुर्द परिसरातली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

संजय नागनाथ शिंदे (५५) असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी संजय शिंदे हे दुचाकीने आपल्या शेतात गेले होते. तिथे शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. हा हल्ला इतका जोरदार होता की संजय शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. असा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (Solapur Crime) या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संजय शिंदे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Akola News: धक्कादायक! नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या; व्हिडिओ व्हायरल, FDAकडे तक्रार

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे ही घटना घडली.

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: गोळीबारात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव उषा विजय साठे आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांचा तपास कशावर सुरू आहे?

    Ans: हत्येमागील नेमके कारण काय होते आणि आरोपीने गोळीबार का केला, याचा अकलूज पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Solapur crime woman shot dead in broad daylight in solapur attacked while working in the fields motive remains a mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.