Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: लग्नाला अवघे दोन महिने, पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लग्नाला अवघे दोन महिने झालेल्या 26 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 11:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा आरोप.
  • मृत तरुणाच्या वडिलांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा दावा केला.
  • मोहोळ पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन महिन्यनपूर्वी विवाह झालेल्या एका तरुणाने आपल्या पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालूक्यात घडली.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव संजय राजाराम राऊत (वय २६) असे आहे. संजय राऊत याचे दोन महिन्यापूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यांनतर संजयला समजले की त्याच्या पत्नीचे आधीपासूनच दुसऱ्या एका तरुणावर प्रेम आहे. या विषयावरून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले. त्यातच संजयची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ सदाशिव शिंदे (रा. कोडी, ता. उत्तर सोलापूर) यांनी मिळून संजयला त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे संजयच्या संसार पूर्णपणे विस्कळीत झाला होता. हे दोघेही संजयची सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. याच सततच्या छळाला कंटाळून आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने खचून संजयने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mumbai Rain: चप्पल उचलण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तीन दिवसांनी सापडला मृतदेह

गुन्हा दाखल

या घटनेनंतर मृतक संजय याचे वडील राजाराम नागनाथ राऊत यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. आपल्या मुलाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वडिलांच्या या तक्रारीमुळे मोहळ पोलिसांनी मृत तरुणाची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

सोलापुरात दिवसाढवळ्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; शेतात काम करत असताना हल्ला, कारण अद्याप गूढ

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात दिवसाढवळ्या एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक महिला ही शेतामध्ये काम करत होती. त्याचवेळी आरोपीने ही धक्कादायक घटना घडली. घडलेली घटना माळशिरस तालुक्यात अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील चौंडेश्वरवाडी येथे घडली.

Hyderabad Crime: POCSO प्रकरणातील आरोपीचा रक्तरंजित कहर; अल्पवयीन मुलीसह 7 जणांची निर्घृण हत्या, आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील यावली गावात घडली.

  • Que: आत्महत्येमागे काय कारण असल्याचा आरोप आहे?

    Ans: पत्नीचे प्रेमसंबंध आणि पत्नी व तिच्या प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला?

    Ans: मृत तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Solapur crime young man commits suicide driven to despair by harassment from his wife and her lover just two months after the wedding case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Hyderabad Crime: POCSO प्रकरणातील आरोपीचा रक्तरंजित कहर; अल्पवयीन मुलीसह 7 जणांची निर्घृण हत्या, आरोपी फरार
1

Hyderabad Crime: POCSO प्रकरणातील आरोपीचा रक्तरंजित कहर; अल्पवयीन मुलीसह 7 जणांची निर्घृण हत्या, आरोपी फरार

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक
2

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक

Nagpur Crime: 17 वर्षीय सावत्र मुलावर लैंगिक संबंधांसाठी दबाव; नकार दिल्यावर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी
3

Nagpur Crime: 17 वर्षीय सावत्र मुलावर लैंगिक संबंधांसाठी दबाव; नकार दिल्यावर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा
4

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.