संग्रहित फोटो
हेही वाचा: Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. आरोपी अप्पासाहेब रमेश बोडखे (वय २६) याने तिला धमकावून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेनंतर आरोपीने याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास तिला तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
हेही वाचा: ‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
भीतीपोटी पीडित मुलगी काही काळ शांत राहिली. मात्र १३ ऑक्टोबर रोजी तिने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीने दिलेली माहिती ऐकून पालकांनी तातडीने पाचोड पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Ans: पोक्सोचा गुन्हा मागे घेण्यासाठी ३९ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
Ans: तक्रारदार महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. २५ हजार रुपये स्वीकारताना दोन्ही महिलांना पकडण्यात आले.
Ans: दोन्ही महिलांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मूळ पोक्सो प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.






